Wi-Fi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Wi-Fi पासवर्ड विसरलात? टेन्शन नका घेऊ फक्त वापरा 'ही' ट्रीक

ही ट्रीक वापरुन तुम्ही तुमचा वाय-फाय पासवर्ड रिकव्हर करू शकता.

दैनिक गोमन्तक

How To Recover Wi-Fi Password: वाय-फाय पासवर्ड असा आहे की तो पुन्हा पुन्हा टाकण्याची गरज नाही. पण अनेक वेळा असे होते की आपण पासवर्ड विसरुन जातो. जर एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने तुमचा वाय-फाय पासवर्ड विचारला आणि तुम्हाला तो आठवला नाही तर काळजी नका करु. कारण आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत.

हे Wi-Fi हॅक करण्यासाठी गाइडलाइन नाही. हे बेकायदेशीर आहे आणि तुम्ही मोठ्या अडचणीत सापडु शकतात. या स्टेप्स फक्त तुमचा स्वतःचा Wi-Fi पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी आहेत. तुम्ही तुमचा Wi-Fi नेटवर्क पासवर्ड विसरला असल्यास, तो रिकव्हर करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करावे.

  • फॉलो करा या स्टेप्स

Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट केलेला पीसी वापरून, स्टार्ट > कंट्रोल पॅनेल > नेटवर्क आणि शेअरिंग सेंटर वर जावे.

Windows 8 संगणकावर, तुम्ही विंडोज Key +C वर टॅप करू शकता, सर्चवर क्लिक करू शकता आणि नेटवर्क

आणि शेअरिंग सेंटर शोधू शकता.

डाव्या साइडबारवरील चेंज अॅडाप्टर सेटिंग्ज वर क्लिक करावे.

तुम्ही वापरत असलेल्या वाय-फाय नेटवर्कवर राइट-क्लिक करा आणि स्टेटस वर क्लिक करा.

वायरलेस प्रॉपर्टीजवर क्लिक करा आणि सिक्युरिटी टॅबवर क्लिक करा.

आता तुम्हाला Wi-Fi नेटवर्कचे नाव आणि हिडन पासवर्ड दिसेल. खाली दिलेल्या चेक अक्षरांवर क्लिक करताच पासवर्ड दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Viral Video: हत्तीने कारला खेळण्यासारखं हवेत उडवलं, ड्रायव्हर थोडक्यात बचावला; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन अटकेत, रचला होता मोठा कट

Viral Post: "शेर कभी शिकार करना नहीं भूलता!" रोहितच्या वादळी खेळीवर युवीची प्रतिक्रिया; पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT