Drinking Water Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Drinking Water: 'या' लोकांनी उभे राहून पाणी पिणे टाळावे, होऊ शकतात गंभीर आजार

आपले शरिर हे ६० ते ७० टक्के पाण्याने बनलेले आहे. पाण्याशिवाय आपण जगणे शक्य नाही

Puja Bonkile

Standing and Drinking Water is bad habit: आपले शरिर हे ६० ते ७० टक्के पाण्याने बनलेले आहे. पाण्याशिवाय माणसाचे किंवा प्राण्यांचे जीवन जगणे शक्य नाही. 

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. विशेषतः म्हणजे उन्हाळ्यात शरीराला दिवसभर हायड्रेट ठेवण्याची गरज असते. यामुळेच इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात लोक भरपूर पाणी, ज्यूस आणि रसाळ फळे खातात.

पण अनेकदा पाणी पिताना आपण चूक करतो. खरं तर, अनेकदा घाईत, आपण उभे राहून पाणी पितो, त्यामुळे आपल्याला मज्जातंतूंशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उभे राहून पाणी पिणे टाळावे. चला तर मग जाणून घेउन या कोणत्या लोकांनी उभे राहून पाणी पिणे टाळावे.

  • किडनीवर परिणाम होतो

किडनीचा त्रास असलेल्या व्यक्तीने उभे राहून कधीही पाणी पिऊ नये. किडनी शरीरातील घाण गाळण्याचे काम करते. त्यामुळे उभे राहून पाणी प्यावे. मूत्रमार्गाशी संबंधित रोग असू शकतो. 

  • फुफ्फुसावर परिणाम

ज्यांना फुफ्फुसासंबंधित आजार आहे त्या लोकांनी उभे राहून पाणी पिऊ नये. जर तुम्ही उभे राहून पाणी प्याल तर त्यावेळी ऑक्सिजनची पातळीमध्ये बिघाड होउ शकते. ज्याचा फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो. 

  • सांध्याची समस्या

उभे राहून पाणी प्यायल्याने सांधे दुखीची समस्या निर्माण होते. जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा अनेकदा आपण एकाच श्वासात पाणी पितो. त्यामुळे आपल्या शरीरावर दबाव येतो. त्यामुळे घाईत पाणी पिणे टाळावे. त्यामुळे नसांवर वाईट परिणाम होतो. जास्त वेळ उभे राहून पाणी प्यायल्याने सांधे आणि मज्जातंतूंमध्ये प्रचंड वेदना होतात. 

  • पचनक्रियेवर परिणाम

उभे राहून पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडू शकते. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात, तेव्हा पाणी वेगाने पोटात पोहोचते, जे दोन्ही शरीरांसाठी हानिकारक आहे. यामुळे पोटदुखी, पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. 

Image Source: Eco Sustainable Packaging

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

Goa Drug Menace Crisis: अमली पदार्थांचा विळखा आता थेट शाळांपर्यंत! किनारपट्टीपासून गावागावांत ड्रग्जचं जाळं पसरलं तरी सरकार 'ढिम्म'; सरदेसाईंचा घणाघात

कदंब बसस्थानकात खासगी बसचालकांची मनमानी! म्हापशात प्रवासी, वाहनधारक त्रस्त: नागरिकांकडून कारवाईची जोरदार मागणी

CM Pramod Sawant: आंबेडकरांना काँग्रेसकडूनच खोडा, दोनवेळा लोकसभेत जाण्यापासून रोखलं; मुख्यमंत्री सावंतांचा घणाघात

SCROLL FOR NEXT