Dainik Gomantak Whatsapp Channel Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Whatsapp Channels: व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला येणार नवं अपडेट, 'हा' होणार फायदा

सध्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलमध्ये क्रिएटर मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ, GIF इत्यादी शेअर करू शकतात

Rajat Sawant

Whatsapp New Update: व्हॉट्सअ‍ॅप लवकरच चॅनलला एक नवं अपडेट देणार आहे. कंपनी चॅनलला अ‍ॅडमिनचा पर्याय देणार आहे. यामुळे ग्रुपप्रमाणे आता चॅनलमध्ये वेगवेगळे अॅडमिन तयार करुन अ‍ॅडमिनला चॅनलमध्ये पोस्ट करता येणार आहे.

तसेच लवकरच व्हॉट्सअ‍ॅप निर्मात्यांना चॅनलवर व्हॉईस नोट्स शेअर करण्याचा पर्याय देणार आहे. हे फीचर इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये आधीपासूनच आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलमध्ये क्रिएटर मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ, GIF इत्यादी शेअर करू शकतात.

याबाबतची माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या डेव्हलपमेंटवर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे. हा अपडेट सध्या अंडर डेव्हलपमेंट मध्ये असून अँड्रॉइड बीटा वापरकर्त्यांसाठी जारी केला गेला आहे.

या अपडेटद्वारे चॅनलचा अ‍ॅडमिन अन्य क्रिएटर्सला अ‍ॅडमिन बनवून अन्य अ‍ॅडमिन कंटेट शेअर करु शकतात. या फिचरमुळे फ्लैक्सिबिलिटी मिळेल व चॅनलवर सतत कंटेंट पोस्ट करण्यास अ‍ॅडमिनला शक्य होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT