Panipuri  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Loss: पाणीपुरीचे पाणी प्यायल्याने खरंच वजन होते कमी...! वाचा सविस्तर

वजन कमी करण्यासाठी पाणीपुरीचे पाणी किती फायदेशीर ठरते.

दैनिक गोमन्तक
panipuri water

पाणीपुरी नाव काढताच सर्वांच्या तोंडात पाणी येत. पण अनेकांचे म्हणणे आहे की पाणीपुरी खाणे आरोग्यासाठी (Health) हानिकारक असू शकते परंतु त्यांचे पाणी आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. पण काही जणाचे असे म्हणने आहे की पाणीपुरीचे पाणी पिल्याने अॅसिडिटी दूर होऊन वजन कमी (weight Loss) होते.

testy panipuri

वजन कमी करण्यासाठी पाणीपुरीचे (Panipuri) पाणी किती फायदेशीर ठरते. खर तर जिरं आणि पुदिन्याचे पाणी पिल्याने वजनावर नियंत्रण ठेवता येते. पण पाणीपुरीच्या पाण्यामध्ये आलु, पुदिना, काळे मीठ, जिरं यासारखे पदार्थ असतात. पण घरी पाणी तयार केल्यावर आपल्या वाटेल त्या प्रमाणात पदार्थ टाकता येतात.

weight loss tips

पाणीपुरीच्या पाण्याची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते. मिठाचे अधिक सेवन आरोग्यासाठी घटक ठरू शकते.

galgappa

पाणीपुरीच्या पाण्यात पुदिना असतो. पुदिन्यांचे पाणी पिल्याने वजन नियंत्रित करता येते. कारण पुदिन्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, लोह,मॅंगनीज असते यामुळे पचन संस्था सुरळीत कार्य करते आणि तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करते.

panipuri Benefits

पाणीपुरीकच्या पाण्यात जीर आणि पुदिना असल्याने आपली पचनशक्ती सुरळीत कार्य करते.

panipuri water

पण रोज तेलकट आणि मैद्याची पुरी खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे पाणीपुरी खाण्यापेक्षा पाणीपुरीचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

  • गुगलने बनवले पाणीपुरीचे खास डूडल

गुगलही हे स्ट्रीट फूड खास पद्धतीने साजरा करत आहे.  गुगलने डूडलच्या माध्यमातून एक गेमही आणला आहे. ज्यामध्ये . युजर्सला रस्त्यावरील विक्रेत्याला म्हणजेच पाणीपुरी बनवणाऱ्याला मदत करण्यास सांगितले आहे. 

त्यात पाणीपुरीशी संबंधित सर्व सामग्री गुगलमध्ये आहे. या खास गेममध्ये पाणीपुरी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये असून ग्राहकांच्या चव आणि मागणीनुसार पाणीपुरी बनवणाऱ्याला मदत करण्याचे टास्क देण्यात आले आहे. 

वर्ष 2015 मध्ये, 12 जुलै रोजी, एका रेस्टॉरंटने इंदूर, मध्य प्रदेश येथे आपल्या ग्राहकांना 51 विविध प्रकारचे पाणीपुरी देऊन डूडल गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. Google ने डूडलच्या माध्यमातून पाणीपुरीचे वर्णन दक्षिण आशियाई स्ट्रीट फूड असे केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT