Health Care Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

अनवाणी पायांनी चालणे आरोग्यासाठी उत्तम

पायांचे आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अनवाणी पायांनी फिरणे लाभदायी असते.

दैनिक गोमन्तक

निसर्गात अप्रतिम उपचार शक्ती आहे. असे अनेक संशोधनावरुन सिद्ध झाले आहे. जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंट अँड पब्लिक हेल्थमधील एका अहवालानुसार आजकाल लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. कारण ते पर्यावरणापासून दूर चालेले आहे. अभ्यासामध्ये असे समोर आले की जर तुम्ही पृथ्वीच्या इलेक्ट्रॉन्सच्या संपर्कात आलात तर तुमच्या आरोग्याला (Health) खूप फायदा मिळतो.

* मनाला शांतता मिळते

उद्यानातील गवतावर अनवाणी पायांनी चालणे आरोग्यासाठीउत्तम असते. यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते.

* हृदयासाठी लाभदायी

एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे की जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी पायांनी चालल्याने हृदयाचे (Heart) ठोके सामान्य होतात. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच अनेक हृदय विकरांपासून दूर ठवते.

* डोळ्यांसाठी फायदेशीर

जेव्हा आपण अनवाणी पायांनी चालतो तेव्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटांवर जास्त दाब पडतो. या दोन बोटांमध्ये सर्वात जास्त मज्जातंतुचा शेवट असतो, यामुळे डोळ्यांचे (Eye) आरोग्य चांगले राहते.

* रोगप्रतिकार शक्ती वाढवते

तुम्ही जर नियमितपणे सकाळी गवतावर किंवा जमिनीवर अनवाणी पायांनी चालत असाल तर तुम्हाला सूर्यापासून व्हिटॅमिन डी मिळते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढते आणि अनेक संसर्गापासून दूर ठेवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT