Vitamin B12 Rich Foods Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vitamin B12 Rich Foods: हिवाळ्यात थकवा अन् आळस होईल दुर, आहारात घ्या व्हिटॅमिन B-12 युक्त पदार्थ

Vitamin B12 Rich Foods: व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरातील पचनक्रिया कमकुवत होते.

दैनिक गोमन्तक

देशभरात थंडीची लाट सुरु आहे.यामुळे सकाळी उथायचा कंटाळा येतो.रात्रभर झोपुनही आपल्याला सुस्तपणा आणि थकवा जाणवतो. हिवाळ्यात फक्त झोपावेसे वाटते. यामुळे सुस्तपणा अधिक जाणावतो. तज्ञांच्या मते, काही लोकांमध्ये अनेकदा थकवा आणि आळस येतो. यामागील मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा आणि आरामदायी जीवन आहे.

यामुळे शरीरात लोह आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असते, ज्यामुळे आपल्याला अनेकदा थकवा जाणवतो.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरातील पचनक्रिया कमकुवत होते. ज्यामुळे एनर्जीची कमतरता जाणवते.

पचनक्रिया (Immunity) शरीरातील अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्याचे काम करते. शरीराच्या कार्यासाठी, अन्नाचे पचन, रक्ताभिसरण व्यवस्थित चालण्यासाठी आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी एनर्जीची गरज असते. यासाठी शरीरातील चयापचय क्रिया चांगली असावी.

आहारात व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेले पदार्थ

  • दही

  • सॅल्मन मासे

  • अंडी

  • फोर्टिफाइड फूड्स

  • जनावराचे मांस

  • कमी चरबीयुक्त दही

  • गरम पाणी प्यावे

हिवाळ्यात (Winter) गरम पाणी प्यावे, ते चयापचय वाढवते आणि शरीराला हायड्रेट ठेवते. आळस आणि थकवाही गरम पाणी प्यायल्याने जातो.

  • आहारात मसाल्यांचा समावेश

हिवाळ्यात हिरवी मिरची, लाल मिरची, काळी मिरी, तमालपत्र इत्यादी मसाल्यांचे सेवन करा. यामुळे तुमच्या शरीराची चयापचय क्रिया वाढेल आणि तुम्ही निरोगीही व्हाल. थंडीच्या दिवसात या मसाल्यांचे सेवन केल्याने तुमचा सुस्तीही दूर होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT