Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Home: कामधेनु गायीची मूर्ती घरात ठेवल्यास मिळतो आर्थिक लाभ

वास्तुशास्त्रानुसार संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी घरामध्ये कामधेनूची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.

Puja Bonkile

Vastu Tips For Home: कामधेनू ही मूळची स्वर्गात राहणारी दैवी गाय म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार कामधेनू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते. म्हणून, वास्तुशास्त्रात संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी घरामध्ये कामधेनूची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.

  • कोणत्या दिशेला ठेवावी

कामधेनू गायीची मूर्ती घरी ठेवायची असेल तर ती ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.. या दिशेला देवी-देवता वास करतात असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. तसेच ते सर्वात पवित्र स्थान मानले जाते. कामधेनू गाईची मूर्ती या दिशेला ठेवणे तुमच्यासाठी शुभ राहील.

  • पूजा करण्याची योग्य वेळ

कामधेनू गायीची पूजा शुक्रवारी करावी.तसेच देवी लक्ष्मीसोबत तिच्यासाठी होम करावा. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र असून प्रमुख देवता लक्ष्मी आहे.

  • घरात मूर्ती ठेवण्याचे फायदे कोणते

घरातील ज्या सदस्यांवर कामधेनू गाईची कृपा राहते, त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. कामधेनू गाईमध्ये माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि देवी सरस्वतीचे गुण आहेत. म्हणून घरात कामधेनूची मूर्ती असणे फायदेशीर मानले जाते.

  • सुख-शांती राहते

वास्तुशास्त्रानुसार घरात सुख -शांती कायम राहण्यासाठी कामधेनू गाईची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. तुमच्या घरात जर कलह असेल तर कामधेनू गाईची मूर्ती ठेवावी.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT