Vastu Tips For Bedroom Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Bedroom : पती-पत्नीमधल्या नात्यातील तणाव दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काय सांगितलयं?

अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमुळे पती-पत्नीमुळे वाद होत असेल तर वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे.

Puja Bonkile

Vastu Tips For Bedroom: वास्तुशास्त्रानुसार घरातच असलेल्या प्रत्येक समस्येवर उपाय सांगितलेले आहे. ज्याचा परिणाम कुंटूंबातील सदस्यावर देखील होतो. तुमच्याही वैवाहिक जीवनात जर समस्या असतील तर वास्तुशास्त्रात सांगितलेल्या उपायांचा वापर करावा.

छोट्याछोट्या गोष्टींमध्येही आपसात वाद होत असेल तर वास्तुशास्त्राप्रमाणे तुमचे बेडरूम नीट आहे का हे एकदा पाहावे. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कोणत्या गोष्टी नसाव्यात हे जाणून घेऊया.

  • आरसा

वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा नसावा. आरसा लावल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पती-पत्नीमध्ये भांडण वाढू शकतात. यामुळे बेडरूममध्ये आरसा नसावा.

  • देवदेवतांचे फोटो

बेडरूममध्ये कधीही देवदेवतांचे फोटो नसावेत. अनेक लोक आपल्या बेडरूममध्ये देवाचे फोटो लावतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात कलह निर्माण होऊ शकतो. बेडरूममध्ये देवाचे फोटो लावायचे असेल तर राधा-कृष्णाचा फोटो लावू शकता. पण अन्य देवांचे फोटो बेडरूममध्ये लावू नये.

  • बेडरूम खाऊ नये

अनेक लोकं बेडवरच बसून खातात आणि खरकटी भांडी तशीच बेडखाली ठेवतात. या दोन्ही गोष्टी करणे करणे म्हणजे दारिद्र्य घरात येणे होय. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. तसेच लक्ष्मी नाराज होते.

  • बेड कोणत्या दिशेला असावा

वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये बेड योग्य दिशेने ठेवावा. अन्यथा घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते तसेच पती-पत्नींमध्ये वाद वाढू शकतो. त्यामुळे घरातील बेडची दिशा दक्षिण किंवा पश्चिम असावी असे वास्तुशास्त्र सांगते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT