Benefits of Copper Pot Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits of Copper Pot: घरात तांब्याचे कलश ठेवल्यास दूर होतील आर्थिक चणचण

तुमच्या घरी जर कौटुंबिक कलह असेल तर घरात तांब्याचा कलश ठेवावे.

Puja Bonkile

Benefits of Copper Pot: हिंदु धर्मात तांब्याच्या कलशाला खुप महत्व आहे. कलश देवघरात ठेवणे शुभ मानले जाते. तसेच तांब्याचा हा कलश हिंदू धर्मात शुभ प्रतिक मानले जाते.

पण तुम्हाला माहिती आहे का तांब्याचा कलश घरात ठेवल्याने अनेक समस्या दुर होतात. तांब्याच्या कलशासंबंधी ज्योतिषशास्त्र काय सांगितले आहे हे जाणून घेउया.

  • सुख-समृद्धी नांदते

जर घरात सुख-समृद्धी हवी असेल तर सकाळी स्नान करून तांब्याचे भांडे घेऊन त्यात कुंकू आणि अक्षता घालून त्याचं अर्ध्य सूर्याला अर्पण करावे.

  • आर्थिक समस्या कमी

घरात (Home) आर्थिक समस्या असेल किंवा पैशांची चणचण भासत असेल तर तांब्याचा हा उपाय नक्की करुन पाहा. पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भाड्यांत दररोज अर्घ्य अरेपण करावे. हा उपाय ४० दिवस करावे. यामुळे आर्थिक समस्या दुर होतील.

  • कौटूंबिक कलह दूर

घरात कोणतेही कौटूंबिक कलह असेल किंवा घरात अशांतता असेल तर तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी भरून रोज तुळशीला अर्पण करावे. असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मक प्रभाव वाढेल. यासोबतच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा विशेष आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होईल.

  • मानसिक तणाव दूर

जर तुम्हाला मानसिक तणाव जाणवत असेल तर तांब्याचा कलश तुमची ही समस्या दूर करू शकतो. यासाठी झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते उशाशी ठेवावे. सकाळी उठल्यावर हे पाणी घरातल्या रोपांना घाला यामुळे तुमची मानसिक आणि शारीरिक समस्या दूर होईल

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT