Vastu Shashtra For Doorbell Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Doorbell: घरात कोणत्या प्रकारची डोअरबेल असावी, वाचा एका क्लिकवर

डोअरबेल विकत घेत असाल तर वास्तुशास्त्र काय सांगतं ते एकदा वाचा.

दैनिक गोमन्तक

Vastu Tips About Directions To Fix Doorbell: वास्तुशास्त्रात अनेक गोष्टींवर उपाय सांगितले आहेत. वास्तुमध्ये आवाजाचे विशेष महत्व सांगितले आहे. कानावर पडणारा आवाज हा मधुर असल्यास सकारात्मक उर्जेचा परिणाम होतो. डोअर बेल घरात कोणत्या प्रकारची असावी याबाबत वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

  • डोअरबेल कोणत्या दिशेला असावी

दारावरची बेल वाजवून घरातील वातावरण सकारात्मक बनते. तुम्हाला घरामध्ये मंत्राची डोअरबेल लावायची असेल तर घराच्या आग्नेय भिंतीच्या पूर्व दिशेला डोअरबेल लावावी.

जर तुम्ही तुमच्या घरासाठी (Home) पक्ष्यांचा किलबिलाट करणारी डोअरबेल निवडली असेल तर ती उत्तर-पश्चिम भिंतीवर लावणे सर्वात शुभ ठरेल. या दिशेकडून घरामध्ये हवा प्रवेश करते, त्यामुळे या दिशेला डोअरबेल (Doorbell) लावल्याने संपूर्ण घरामध्ये सकारात्मक उर्जा पसरते.

तुमच्या घरात सकारात्मक उर्जा असतील की नकारात्मक उर्जा हे डोरबेलच्या आवाजावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. डोअरबेल घेण्यापुर्वी तिचा आवाज ऐकावा. डोअरबेलचा आवाज नेहमी कानाला सुखावणारा असावा.

नेहमी अशी डोअरबेल अशी लावावी जिचा आवाज मनाला शांत करेल.

Doorbell

तुम्ही ज्या ठिकाणी पूजा कराल त्या ठिकाणी दारावरची बेल लावू नका. असे म्हटले जाते की अशा प्रकारे पूजेच्या खोलीजवळ डोअरबेल लावल्याने तुमचे लक्ष विचलित होते आणि तुम्ही पूजेवर लक्ष केंद्रित करू शकत नाही.

घराच्या बाहेरील डोरबेलचा स्विच आपल्या नेमप्लेटच्या वर राहील अशा प्रकारे ठेवावा. असे मानले जाते की अशा प्रकारे पाहुण्यांशी आपले संबंध सौहार्दपूर्ण राहतात.

घराच्या मुख्य दरवाजाबाहेर दाराची बेल स्वीच लावण्यापूर्वी ते दरवाजाच्या उजव्या बाजूला असावे हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुमच्या घरी येणारी व्यक्ती उजव्या हाताने दाराची बेल वाजवू शकते, ती अशा प्रकारे बसवावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT