Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Home: घरातील समस्या संपतच नसेल तर आजच बदला घड्याळाची दिशा

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वस्तू योग्य दिशेने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार गोष्टी योग्य दिशेने ठेवल्या नाहीत तर वास्तुदोष होऊ शकतो.

Puja Bonkile

Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वस्तू योग्य दिशेने ठेवणे अत्यंत गरजेचे असते. वास्तुशास्त्रानुसार गोष्टी योग्य दिशेने ठेवल्या नाहीत तर वास्तुदोष होऊ शकतो. घरातील घड्याळाची दिशा योग्य असणे आवश्यक आहे. घड्याळ चुकीच्या दिशेने असल्यास आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया घड्याळाबद्दल वास्तुशास्त्र काय सांगितले आहे.

योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी असलेले घड्याळ आपले नशीब योग्य दिशेने घेऊन जाऊ शकते. केवळ दिशाच नाही तर घड्याळाचा रंग आणि त्याचा आकारही महत्त्वाचा आहे. घड्याळ कोणत्या दिशेला आणि कसे सेट करावे ते जाणून घेऊया.

1.पूर्व दिशेला ठेवलेले घड्याळ शुभ असते. उत्तर दिशेला लावलेले घड्याळ देखील शुभ फल देते.

2.घड्याळ पश्चिम दिशेला लावू नये. घड्याळ लावल्यास चोवीस तासी लागू शकतात.

3.घड्याळ कोणत्याही परिस्थितीत दक्षिण दिशेला ठेवू नये. हे घड्याळ तुमच्यासाठी वाईट वेळ आणते. तसेच घर किंवा ऑफिसमध्ये अडचणी वाढू शकतात.

4.घड्याळ कधीही दरवाजाच्या वर ठेवू नये. कधीही बंद घड्याळ ठेवू नका. ते नेहमी सुरु ठेवावे. घड्याळामधील काटे वेळेच्या पुढे किंवा मागे ठेवू नयेत.

5.तुटलेले घड्याळ घरात कधीही ठेवू नये. तुटलेले घड्याळ घरातील वातावरण बिघडवते. तुटलेले घड्याळ हे दुर्दैवाचे लक्षण मानले जाते.

6.घरात हलक्या रंगाचे घड्याळ लावावे. गडद रंगाचे घड्याळ धारण केल्याने घरात नकारात्मकता येते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT