Valentines Week 2022  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

विशेष राशींचे लोक 'या' पद्धतीने साजरा करतात Valentines Day

व्हॅलेंटाईन डे साठी फक्त दोन दिवस उरले आहे.

दैनिक गोमन्तक

व्हॅलेंटाईन डेसाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. हा दिवस खास बनवण्यासाठी कुठल्या राशीच्या लोकांना कशा पद्धतीने साजरा करावा वाटतो हे जाणून घेऊया.

प्रत्येक राशीचे लोक त्यांचा व्हॅलेंटाइन डे कसा खास बनवतात हे जाणून घेऊया

* मेष

या राशीचे लोक नेहमीच उत्साहित आणि सकारात्मक असतात. या राशीच्या लोकांना व्हॅलेंटाईन डेच्या (Valentines Day) दिवशी जोडीदारासोबत साहसी प्रवास मोहिमेवर जायला आवडेल.

* वृषभ

या राशीच्या लोकांना आरामदायी जीवनशैलीचा आनंद घ्यायला आवडते. या राशीचे लोक व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपल्या जोडीदारासोबत घरीच किंवा बाहेर रोमॅंटिक डेटचा आनंद घ्यायला आवडेल.

* मिथुन

या राशीचे लोक इतर राशीच्या लोकांपेक्षा वेगळे असतात. या राशीच्या लोकांना मित्रांसोबत पार्टी करायला आवडते. गप्पा-गोष्टी करणे या राशीच्या लोकांना खूप आवडते. हे लोक यापासून दूर राहू शकत नाही.

* कर्क

या राशीचे लोक आपल्या जोडीदाराची (Life Partner) खूप काळजी घेणारे असतात. या लोकांना नेहमीच प्रमाचा वरश करायला आवडते. यामुळे या राशीचे लोक व्हॅलेंटाईन डे ला आपल्या जोडीदारासाठी घरीच राहून जेवण किंवा केक (Cake) बनवून साजरा करू शकतात.

* सिंह

या राशीच्या लोकांना व्हॅलेंटाईन डे अगदी सुंदर साजरा करायचा असतो. यास्तही या राशीचे लोक नयनरम्य ठिकाणे शोधतील किंवा एका सुंदर डेटचा (Valentines Date) प्लॅन करतील.

* कन्या

या राशीचे लोक व्यवहारीकदृष्ट्या सर्वोत्तम असतात. व्हॅलेंटाईन डे ला या राशीचे लोक आपल्या जोडीदाराची उन्नती आणि आरोग्याबद्दल काळजी घेणार असतात. सकस आहार (Healthy Food) किंवा डिटोक्स ड्रिंक तयार करून आपल्या जोडीराला आनंदी करू शकतात.

* तूळ

या राशीचे लोक व्हॅलेंटाईन डे चा सर्वात जास्त आनंद घेतात. या राशीचे लोक सुंदर भेटवस्तु, चित्रपटाचे (Movie) तिकीट बूक करणे किंवा फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जोडीदारासोबत जेवणाला जाण्याचा प्लॅन करू शकतात.

* वृश्चिक

या राशीचे लोक अधिक रोमॅंटिक असतात. या राशीचे लोक आपल्या जोडीदारासाठी प्रेम कविता एकवणे किंवा कादंबरी वाचणे अशाप्रकारे व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतो.

* धनु

या राशीचे लोक व्हॅलेंटाईन डे खास बनवण्याचा प्रयत्न करतात. या राशीच्या लोकांना प्रवास करायला आणि रिसॉर्ट बूक करून त्यांच्या जोडीदारासोबत हा दिवस साजरा करण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करून आश्चर्यचकित करतांना दिसतील.

* मकर

या राशीचे लोक रोमॅंटिक डे ला अधिक खास बनवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या जोडीदारासोबत बीचवर (Beach) जायला आवडेल.

* कुंभ

या राशीचे लोक त्यांच्या भावना जोडीदारसमोर व्यक्त करण्यासाठी एक खास डेट प्लॅन करतील.

* मीन

या राशीचे लोक व्हॅलेंटाईन डे अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करतात. या राशीचे लोक आपल्या जोडीदारासाठी रोमॅंटिक डेट किंवा कविता (Poem) लिहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

SCROLL FOR NEXT