BHIM-UPI  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

BHIM-UPI पेमेंट करताना घ्या 'ही' काळजी

तुम्हीही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर ही बातमी पहिले वाचा.

दैनिक गोमन्तक

UPI Campaign: यूपीआय संदर्भात एनपीसीआयने केलेल्या नव्या जनजागृती मोहिमेममध्ये यूपीआय पेमेंट सेफ्टीच्या नव्या टीप्स सांगितल्या आहेत. जेणेकरुन शहरी भागासह ग्रामीण पातळीवर यूपीआयद्वारे पेमेंट करण्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे.

यूपीआयचा (UPI) वापर हा प्रामुख्याने कोविड काळात मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे कोणत्याही कटकटीशिवाय व्यवहार अत्यंत सुलभ होऊ लागले. यूपीआयच्या माध्यमातून बँक खात्यातून थेट संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात व्यवहार करता येतात.

त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचे पैसे (Money) यूपीआयद्वारे ट्रान्सफर करता तेव्हा पुढील बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.

  • यूपीआय पीन

यूपीआय पीन टाकल्यानंतरच पैसे हस्तांरित होतात. जेंव्हा एखाद्या व्यक्तीला पेमेंट करायचे असेल तेंव्हाच यूपीआय पीनची गरज असते. पेमेंट आपल्या खात्यात जमा होण्यासाठी यूपीआय पीनची आवश्यकता नसते.

UPI transactions
  • यूपीआय पीन शेअर करु नका

यूपीआयच्या अॅपचा वापर करत असतानाच तुम्ही यूपीआय पीनचा वापर करा. तुमचा यूपीआय पीन कोणालही शेअर करु नका.

UPI
  • यूपीआय आयडी

ज्या व्यक्तीला आपण पैसे देणार असू त्यांचे यूपीआय आयडी व्हेरिफिकेशन करणे आवश्यक ठरते. व्हेरिफिकेशन केल्याशिवाय पैसे हस्तांरित करु नका

UPI Payment |
  • स्क्रीन शेअरिंग किंवा एसएमएस

कोणत्याही व्यक्तीला स्क्रीन शेअरिंग अथवा एसएमएस पाठवू नका. या यूपीआय सेफ्टी शिल्डचा वापर करुन प्रत्येक यूजर्स सुरक्षितपणे व्यवहार करु शकतात.

Online Payment
  • क्यूआर कोड

यूपीआयचा क्यूआर कोड फक्त पेमेट करण्यासाठीच वापरला जातो. पैसे मिळण्यासाठी त्याचा वापर करता येत नाही.

QR Code Payment

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

"कंगना बकवास बोलते, ती आली तर कानाखाली मारा" काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Hypoglycemia: काय आहे हाइपोग्लायसेमिया? रक्तातील साखर अचानक कमी होणं ठरु शकतं जीवघेणं; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय

Viral Video: बंगळूरुतील अजब प्रकार! भररस्त्यात गादी टाकून झोपला तरुण; वाहतूक कोंडीचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT