Weekend Home Party साठी ही आहे परफेक्ट रेसिपी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weekend Home Party साठी ही आहे परफेक्ट रेसिपी

वजन कमी करण्यासाठी टोमॅटो राईस फायदेशीर ठरतो.

दैनिक गोमन्तक

अनेक लोकांना भात खायला आवडतो. या वीकेंडला कोणता पदार्थ बनवायचा असा जर प्रश्न पडला असेल तर आम्ही तुमच्या साठी खास रेसिपी घेवून आलो आहोत. चवदार टोमॅटो राईस लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वनाच आवडते. चला तर मग जाणून घेवूया टोमॅटो राईस कसा बनवायचा.

साहित्य:

  • 1 कप बारीक चिरलेला कांदा

  • 1/2 कप टोमॅटोचे बारीक तुकडे

  • 1 टेबल स्पुन अदरक लसूण पेस्ट

  • 1 चमचा लाल मिरची पावडर

  • 1 चमचा हळद

  • 1 चमचा जिरे

  • 1 चमचा काळी मिरे

  • 1 तेज पान

  • 2 लवंगा

टोमॅटो राईस बनवण्याची पद्धत:

  • * सर्वात प्रथम एका पॅनमध्ये सुके मसाले टाकून कानद्यांचे बारीक तुकडे टाळून घ्यावे.

  • *नंतर त्यात टोमॅटोचे बारीक चिरलेले तुकडे, आल-लसूण पेस्ट,मीठ, हळद, लाल तिखट घालून चांगले मिक्स करावे.

  • * नंतर यात थोडे पाणी घालावे.

  • * पाण्याला उकळी आल्यानंतर यात तांदूळ घालावे आणि शिजू द्या.

  • * शेवटी कोथिंबीर टाकून तुम्ही टोमॅटो राईस सर्व्ह करू शकता.

टीप:

* जर तुम्हाला राईस अधिक मसालेदार बनवायचा असेल तर त्यात टोमॅटो प्यूरी सुद्धा टाकू शकता.

* टोमॅटो राईसची अधिक चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात पनीर सुद्धा घालू शकता.

* तुम्ही यात क्रीम सुद्धा टाकू शकता.

* टोमॅटो राईस आस्वाद पुदिना चटणी आणि रायता सोबत घेवू शकता.

* वजन कमी करण्यासाठी टोमॅटो राईस फायदेशीर ठरतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT