Iranian Omelette Recipe in Marathi, Iranian Omelette for breakfast Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Iranian Omelette Recipe: साध्या ऑम्लेटला द्या नवीन चव

सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज एकाच प्रकारचे ऑम्लेट खावून बोर झाले असला तर इराणी ऑम्लेट नक्की बनवून पहा.

दैनिक गोमन्तक

Iranian Omelette for breakfast: सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज काय बनवावे हा प्रत्येक महिलेला प्रश्न पडला असतो. तुम्ही रोज एकाच प्रकारचे ऑम्लेट खावून बोर झाला असला तर ऑम्लेटला नवी चव देण्यासाठी इराणी ऑम्लेट तयार करून पहा. झटपट आणि चवदार असणाऱ्या ऑम्लेटची रेसिपी जाणून घेऊया.(Iranian Omelette Recipe in Marathi)

अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. जाणून घेऊया इराणी ऑम्लेटची रेसिपी

* साहित्य

2 अंडी

2 बारीक चिरलेला टामाटर

1 बारीक चिरलेला कांदा

1 चमचा लाल मिरची पावडर

दालचीनी

चवीनुसार मीठ

सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक लसूण, चिरलेला टोमॅटो टाकून शिजू द्या. नंतर बारीक चिरलेला कांदा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. मीठ, मिरपूड, दालचिनी आणि लाल तिखट घाला. चांगले पुन्हा मिक्स करा. नंतर त्यावर दोन अंडी टाकून शिजू द्या. अंडी तयार झाल्यावर तळलेल्या कांद्याने सजवा. तुम्ही ब्रेडसह या इराणी ऑम्लेटचा आस्वाद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Construction: बेकायदा बांधकामांची माहिती द्यायला टाळाटाळ? पंचायत सचिवांना 10 हजारांहून अधिक दंड! गोवा खंडपीठाचा कठोर इशारा

BJP Election Preparation: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ताकदीनिशी तयारी; भारती पवार-शिवप्रकाशांच्या उपस्थितीत CM सावंत-दामू नाईकांच्या बैठका

खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

SCROLL FOR NEXT