These tips need to be followed after ear piercing Dainik Gomantak
लाइफस्टाइल

कान टोचतायं? थांबा, आधी ही बातमी वाचा

कान टोचणे हा आजकाल ट्रेंड बनला आहे आणि यात पुरुष देखील मागे नाहीत.

दैनिक गोमन्तक

कान टोचणे (Ear Piercing) हा सध्या ट्रेंड (Trend) बनला आहे. यात मुलींसह आता मुलांनीही मोठ्या प्रमाणात कान टोचायला सुरुवात केली आहे. शरीराच्या वेगवगळ्या भागात छेद करणे फॅशन (Fashion) झाली आहे. कान आणि नाक टोचण्याची प्रथा खूप पारंपारिक आहे. लोकांना एकापेक्षा अधिक छेद करणे देखील आवडते. कान टोचतांना सौम्य वेदना होतात. यामुळे अनेक वेळा संसर्ग (Infection) होण्याची भीती असते. चला तर मग जाणून घेवूया कान टोचताना कोणती काळजी घ्यावी.

* ही विशेष काळजी घ्यावी

* कान टोचल्यानंतर कानात केवळ चांदी किंवा सोन्याची तार घालावी.

* कान टोचल्यानंतर हळद आणि खोबरेल तेलाची पेस्ट करून लावावी. या घरगुती उपया केल्याने संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

* कान टोचल्यानंतर त्याला वारंवार हात लावणे टाळावे.

* कान टोचल्यानंतर कोणत्याही प्रकारचे जड किंवा कृत्रिम दागिने घालणे टाळावे.

* कान टोचल्यानंतर नेहमी स्वच्छ ठेवावे.

* कानाला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे.

* आंघोळ करतांना किंवा कपडे बदलताना विशेष काळजी घ्यावी. कानाचा मागचा भाग कपड्यांमध्ये किंवा टॉवेलमध्ये अडकू देवू नका. तसेच कानजवळची जागा नेहमी कोरडी आणि स्वच्छ ठेवावी.

* कान आणि नाक टोचणे आरोग्यदायी

  • श्रवणशक्ती वाढण्यास उपयुक्त

  • दृष्टी वाढण्यास मदत करते.

  • तणाव कमी होऊ शकतो.

  • दीर्घायुष्य मिळू शकते.

  • मेंदुमध्ये रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT