Best Cars Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Best Selling Cars: 'या' 4 बेस्ट सेलिंग कार्सचा मार्केटमध्ये जलवा

भारतात कोणत्या बेस्ट सेलिंग कार्स आहेत हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Top 4 Best Selling Cars: भारत आता ऑटोमोबाईल क्षेत्रात जगामध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या मार्केटमध्ये काही कार्सची चलती आहे. ज्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

Wagonr

मारुती सुझुकीने 1999 मध्ये आपली वॅगन आर (WAGON R) लाँच केली. ही कार अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या हृदयावर राज्य करत आहे. ही बेस्ट सेलिंग कार्सच्या यादीत सहभागी होते.

i10

बेस्ट सेलिंग कार्सच्या यादीत Hyundai i10 कारचा समावेश होतो. ही कार 2007 मध्ये लाँच करण्यात आली होती. i10 Grand Nios हे नवे मॉडेल आहे.

2008 मध्ये लाँच झालेल्या Hyundai ची i20 15 वर्षांनंतरही विकली जात आहे. या हॅचबॅकची गणना प्रीमियम कारमध्ये केली जाते.

2005 मध्ये लाँच केलेली मारुती सुझुकी स्विफ्ट देखील ग्राहकांची आवडती हॅचबॅक आहे. या कारचा बेस्ट सेलिंग कार्सच्या यादीत समावेश होतो.

मारुती सुझुकीने 1998 मध्ये सेडान कार (Sedan) लाँच केली होती. बलेनो (Baleno) 2007 पर्यंत मार्केटमध्ये विकली गेली. पण कंपनीने 2015 मध्ये ही कार पुन्हा हॅचबॅकसह लाँच केली. ही कार सुद्धा बेस्ट सेलिंग कार्सच्या यादीत बसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT