Taking paracetamol tablets during pregnancy can have bad effects on the baby Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गरोदरपणात पॅरासिटामॉल घेतल्यास बाळावर होऊ शकतात वाईट परिणाम

गरोदरपणात पॅरासिटामॉल घेतल्यास गर्भाची वाढ खुंटते आणि अनेक आजार होऊ शकतात.

दैनिक गोमन्तक

अनेकजन ताप आल्यावर नेहमी पॅरासिटामॉल (Paracetamol) घेतात. पण गर्भावती स्त्रियांनी (Pregnant women) पॅरासिटामॉल घेतल्यास आरोग्यासाठी (Health) लाभदायी ठरू शकते. आरोग्य तज्ञांच्या मते गर्भावती स्त्रियांनी पॅरासिटामॉल (Paracetamol) घेणे टाळावे. कारण यामुळे गर्भाची वाढ खुंटते आणि अनेक आजार होऊ शकतात.

गर्भावस्थेत पॅरासिटामॉलची गोळी घेतल्यास आई आणि बळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात असे एका अहवालानुसार सांगण्यात आले आहे.अनेक संशोधानामध्ये पॅरासिटामॉलचा संबंध बुद्ध्यांक कमी होण्याशी जोडला आहे. डेन्मार्कमधील एका संशोधकाने अभ्यासावरुन असे सांगितले की गर्भावस्थेत पॅरासिटामॉल घेतल्याने बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. पॅरासिटामॉल घेण्याचे गर्भावती स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पण पॅरासिटामॉल घेण्यापूर्वी आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पॅरासिटामॉल औषधं स्वस्त आहे. यामुळे अनेक लोक तज्ञांचा सल्ला न घेताच कोणत्याही आजारांवर घेतात. अमेरिकेमधील 65 टक्के स्त्रिया गर्भावस्थेत पॅरासिटामॉल औषधं घेतात. यामुळे 91 शास्त्रज्ञांनी गर्भावती महिलांना पॅरासिटामॉल औषधं न घेण्यास बजावले आहे. अनेक अहवालात असे सांगण्यात आले आहे. कारण पॅरासिटामॉल घेतल्यास बाळाच्या विकासात अडथळा निर्माण होऊ शकतो.

* बाळावर मानसिक परिणाम

गर्भावस्थेत पॅरासिटामॉल घेतल्यास गर्भाची वाढ थांबू शकते. त्यांच्या मानसिक क्षमतेवरसुद्धा परिणाम होऊ शकतो. असे संशोधनात आढळून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT