Sunroof Cars Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sunroof Cars: 10 लाखांच्या आत मिळतायत 'सनरूफ' असलेल्या कार्स; 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स

तुम्हीही सनरूफ कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही काही बेस्ट पर्याय सांगणार आहोत.

Puja Bonkile

तुम्हीही सनरूफ कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही काही बेस्ट पर्याय सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला कार खरेदी करताना मदत होईल. जर तुमचे बजेट 10 लाखा पर्यंत असेल तर कारचे हे पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहेत.

महिंद्रा SUV300
  • महिंद्रा SUV300

महिंद्राच्या एक्सयूव्ही 300 एसयूव्हीमध्ये सनरूफ कार उपलब्ध आहे. या कारच्या इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर Android Auto आणि Apple CarPlay सह 7 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, ऑटो एसी आणि कनेक्टेड कार टेक, क्रुझ कंट्रोल, 7 एअर बॅग यांचाही समावेश आहे. एक्सयूव्ही 300 ची 8 लाख रूपयांपासून सुरूवात होते.

Hyundai i20
  • Hyundai i20

या यादीमध्ये Hyundai i20 कारचा देखील समावेश आहे. यामध्ये सनरूफ, Apple CarPlay आणि Android Autoसोबत 10.25 टचस्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टम, एअर प्युरिफायर, कनेक्टेड कार टेक्निक, ऑटो एलईडी हेडलाइट, 6 एअर बॅग आणि रिअर पार्किंग सेंसर हे फिचर आहेत. या कारची शोरूम किंमत 7 लाख 46 हजार आहे.

Tata Nexon
  • Tata Nexon

Tata Nexon मध्ये तुम्हाला सनरूफ, Android Auto आणि Apple CarPlay सह 7 इंचाची टचस्क्रिन, डिजिटल इन्ट्रुमेंट , व्हाईस कमांड, ऑटो एसी, हे जबरदस्त फिचर मिळतील.या कारमध्ये रेन सेंसिंग वाइपर, व्हेटिलेटडे फ्रंट सीट्स ऑटो डिमिंग IRVM सारखे फिचर देखील उपलब्ध आहे. या कारची शोरूम किंमत 8 लाख आहे

Hyundai Venue SUV
  • Hyundai ची Venue SUV

तुम्ही Hyundai ची Venue SUV देखील खरेदी करू शकता. यामध्ये सनरूफ तसेच अलेक्सा आणि गूगल व्हॉईस असिस्टंट सपोर्ट, एअर प्युरिफायर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, 8 इंच टचस्क्रिन सारखे फिचर आहेत. या कारची शोरूम किमत 7 लाख 77 हजार आहे

Sonet
  • Kia ची Sonet

Kia ने भारतीय मार्केटमध्ये Sonet सनरूफ कार लाँच केली आहे. सनरूफसह 8 इंच टच स्क्रिन, Android Auto आणि Apple CarPlay सिस्टीम, ४ स्पीकर्स, ऑटो एसी यासारखे फिचर उपलब्ध आहेत. या कारची किंमत 9 लाख 76 हजार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT