Summer Hair Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair Care: उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट होतायत? घ्या केसांची अशी काळजी

उन्हाळ्यात केसांची आरोग्य चांगले राहण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यात त्वचेवर (Skin) आणि केसांवर (Hair) खूप परिणाम होतो. उन्हामुळे त्वचा टॅन होते तसेच केस देखील निर्जीव होतात. यामुळे त्वचेची आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात केसांची कशी काळजी घ्यावी.

* पाणी भरपूर प्यावे

उन्हाळ्यात पाणी पिणे आरोग्यासह (Health) केसांसाठी सुद्धा फायदेशीर असते. केस निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी थंड पेयनचे सेवन करावे. तसेच ताजी फळे (Fruits) आणि भाज्यांचा समावेश करावा.

* ब्लो ड्रायिंग टाळावे

उन्हाळ्यामध्ये शक्य तितक केसांसाठी ब्लो ड्रायिंगचा टाळावा. करना यामुळे केस अधिक ड्राय होऊ शकतात. यामुळे केसांचे (Hair) गळती अधिक होऊ शकते.

* केस जास्त घट्ट बंधु नये

उन्हाळ्यात गरमीमुळे घामाची समस्या अधिक वाढते. यामुळे केस घट्ट बंधु नका. घामामुळे केस चिकट होतात. यामुळे केसांची आरोग्य चांगले राहण्यासाठी केस घट्ट बांधू नये.

* स्कार्फचा वापर करावा

उन्हाळ्यामध्ये (Summer) घराबाहेर पडताना स्कार्फ किंवा टोपीचा वापर करावा. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे केसांचे आरोग्य खराब होऊ शकते. यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी स्कार्फ (Scarf) आणि टोपीचा वापर करावा.

* ड्राय शॅम्पू वापरा

जर तुमचे केस तेलकट असतील ड्राय शॅम्पूचा (Shampoo) वापर करावा. यामुळे केस चिकट दिसणार नाही.

* केसांना जास्त घासू नका

केस धुतल्यावर केसाना टॉवेलने जास्त घासने टाळावे.असे केल्यास केस कोरडे होऊन तुटतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT