stale food
stale food Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Stale Foods: 'हे' 5 शिळे पदार्थ खाणे टाळा, आरोग्यासाठी आहेत हानिकारक

Puja Bonkile

Avoid This Stale Foods: दिवसभराच्या धावपळीनंतर थकवा आल्याने बर्‍याच वेळा आपण स्वयंपाक करायचे टाळतो. यामुळे अनेक लोक ताजे अन्न बनवण्याऐवजी उरलेले अन्न खातात. पण बहुतेक लोकांना हे माहित आहे की शिळे अन्न खाल्ल्यास शरीरावर वाईट परिणाम होतात.

अभ्यासानुसार काही खाद्यपदार्थ असे असतात की ते पुन्हा गरम केल्यानंतर खाल्ले जातात. ते गरम केल्यानंतर खायला छान लागतात पण यातील अनेक हानिकारक संयुगे बाहेर पडतात. यामुळे आरोग्यावर (Health) वाईट परिणाम होतात. चला तर मग जाणून घेउया असे कोणते पदार्थ आहेत जे शिळे खाणे टाळावे.

  • अंडी

अंड्यांमध्ये साल्मोनेला घटक असते. अंडी शिजवण्यासाठी वापरली जाणारी उष्णता बहुतेक वेळा बॅक्टीरिया मारण्यात अपयशी ठरते. हेच कारण आहे की जर तुम्ही याचे शिळ्या स्वरूपात सेवन केले तर ते तुमच्या शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते.

  • बीट

बीटमध्ये नायट्रिक ऑक्साईड मुबलक प्रमाणात असते. शिळे बीट खाणे आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते. बीटपासून बनवलेले अन्न पुन्हा गरम केल्याने ते नायट्रेटमध्ये आणि नंतर नायट्रोसामाइनमध्ये बदलते. त्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

egg and beet
  • पालक

पालकामध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात.यामुळे जे पुन्हा गरम केल्यावर कॅर्सिनोजेनिक नायट्रोसामाइन्समध्ये रूपांतरित होतात. आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.

  • चिकन

अंड्यांप्रमाणेच कच्च्या चिकन साल्मोनेला असते. म्हणूनच ते पुन्हा गरम करुन खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

कोल्ड-प्रेस्ड तेल

ऑलिव्ह, जवस तेल आणि कॅनोला तेल यांसारख्या कोल्ड-प्रेस्ड तेलांमध्ये ओमेगा -3 फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा तेले पुन्हा गरम करुन वापरने टाळावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT