Watch Video Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Watch Video: अरे हा तर भारताचा स्पाइडरमॅन! ट्रेनमधला व्हिडिओ झाला व्हायरल

सोशल मीडियावर लोक भारतीय स्पायडरमॅन म्हणून व्हायरल करत आहे.

दैनिक गोमन्तक

सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ तुम्‍ही पाहून शॉक व्हाल कारण सोशल मिडियावर हा व्हिडिओ वेगाने पसरत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा रेल्वेमध्ये खाली झोपलेल्या लोकांच्यावरून झूलत ते पुढे जात आहे. सोशल मीडियावर लोक भारतीय स्पायडरमॅन म्हणून व्हायरल करत आहे.

हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video) गौरवने ट्टिटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वेत खाली झोपलेल्या लोकांच्यावरून झुला घेत जातांना दिसत आहे. त्या रेल्वेतील लोक त्या मुलाकडे आश्चर्याने पाहतांना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनने लिहिले "भारतामध्ये स्पाइडरमैन".

सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केल्यानंतर 38 हजारपेक्षा जास्त पाहिला गेला आहे. लोकांनी या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले- देसी स्पाइडरमॅन. तर काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: राज्यात क्रीडापटूंसाठी 4 टक्के पदे राखीव

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

Kadamba Bus: ‘कदंब’च्‍या ताफ्‍यात 200 बसेसचा तुटवडा! 80 गाड्या लवकरच होणार दाखल; ‘म्हजी बस’ची संख्‍या वाढणार

Goa Politics: खरी कुजबुज; कामत अन् तवडकर

Shirguppi Ugar: गर्भवती पत्नीला कारने उडवले, अपघात भासवून केला खून; संशयित पतीला अटक

SCROLL FOR NEXT