Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dark Spots: चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स आहेत? करा 'हे' 4 घरगुती उपाय

Dark Spots on Face: चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता.

Puja Bonkile

Skin Care Tips Dark Spots on Face: अनेक महिला चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी विविध उपाय आणि महागड्या ब्युटि प्रोडक्टचा वापर करतात. पण त्याचा सकारात्मक परिणाम दिसत नाही.

चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता. यासाठी तुम्ही कोरफड, मध, हळद आणि पपईचा वापर करू शकता.

चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासोबतच नैसर्गिक चमक देखील टिकून ठेवते.

Turmeric and Honey
  • हळद आणि मध

हळद आणि मध दोन्ही पदार्थ चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला एका भांड्यात १ चमचा हळद पावडर घ्यावी नंतर त्यात मध मिक्स करावे.

अर्धा तास चेहऱ्यावर ही पेस्ट ठेवावी. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावे. आठवड्यातून असे दोमदा केल्यास चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स कमी होतात.

Aloe Gel
  • कोरफड जेल

कोरफड जेल आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर असते. चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट कमी करण्यासाठी२ चमचे कोरफड जेलमध्ये मध मिक्स करावे.

ही पेस्ट १५ मिनिट चेहऱ्यावर लावावी. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.

Sandal Paste
  • चंदन पेस्ट

चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट कमी करण्यासाठी तुम्ही चंदन पेस्ट वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात २ चमचे चंदन पावडर घ्यावी. त्यात संत्रा रस मिक्स करावा.

ही पेस्ट चेहऱ्यावर लाणि मानेवर लावावी. हलक्या हाताने ५ मिनिट मसाज करावी. यानंतर थंड पाण्याने तयार स्वच्छ धुवावा.

Papaya and Tomato
  • पपई आणि टमाटर

पपई आणि टमाटरचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर डाग कमी करू शकता. यासाठी तुम्हाला टोमॅटो पेस्टमध्ये पपईचे तुकडे मॅश करावे. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी.

हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावी. नंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवावे. असे आठवड्यातून दोनदा करावे. चेहऱ्यावरचे डाग कमी करून चेहरा चमकदार होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नोंदणीकृत मालवाहू ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक झाडाला धडकला

Siddharth Jadhav: 'गोव्यात येणे, गोवेकरांशी संवाद साधणे आनंददायी'! सिद्धार्थ जाधवने व्यक्त केल्या भावना; नव्या सिनेमाची दिली माहिती

Bicholim: कॉलेज आवारात विद्यार्थ्याला बेदम मारहाण! निवडणुक वादावरून गोंधळाची चर्चा; भाडोत्री युवकाला अटक

Mohan Agashe: 'गोव्याची जनता कला उपासक'! अभिनेते मोहन आगाशेंनी केले महोत्सवाचे कौतुक; ‘कृतज्ञता सन्‍मान’बद्दल मानले आभार

Goa Politics: खरी कुजबुज; नेमके चाललेय तरी काय?

SCROLL FOR NEXT