There are several benefits to using a face steam  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips: त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी घ्या वाफ

वाफ (Steam) घेतल्याने चेहऱ्यावरील मृत त्वचा (Dead skin) तसेच धूळ (Dust) कमी होते.

दैनिक गोमन्तक

आपल्या त्वचेला (Skin) हायड्रेटेड आणि स्वच्छ (Clean) ठेवण्यासाठी अनेक लोक विविध पद्धतीचा वापर करतात. काही लोक चांगल्या क्लींझर (Cleanser) आणि मॉइश्चरायझरच्या (Moisturizer) शोधात असतात तर काही फेस स्टीमिंगचा (Face steaming) वापर करतात. चेहऱ्यावर वाफ घेतांना अनेकजण पाण्यात मीठ, लिंबू, चहा, औषधी वनस्पती आणि तेल टाकतात. चेहऱ्यावरील घाण साफ होते, उत्तम रक्ताभिसरण होते यासारखे वाफ घेण्याचे अनेक फायदे (Benefits) होतात.

* चेहरा स्वच्छ करण्यास मदत

वाफ घेतांना चेहऱ्यांवरील छिद्रे उघडली हातात. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा, चेहऱ्यांवरील घाण काढून टाकण्यास मदत मिळते. जर तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेंड्स असतील तर वाफ घेतल्याने ते निघून जातात. यामुळे चेहऱ्यांवरील ब्लॅकहेंड्सचे प्रमाण कमी होते. चेहऱ्यावर वाफ घेतल्याने त्वचा स्वच्छ होऊन नितळ होते. चेहऱ्यावर व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्स जमा झाल्याने त्वचा खराब होण्याची शक्यता असते. यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा वाफ घ्यावी.

* रक्ताभिसारण

तुम्ही नियमितपणे जरी चेहरा स्वच्छ करत असला तरी तुमची त्वचा निस्तेज आणि डिहायड्रेटेड दिसते. याचे प्रमुख कारण म्हणजे रक्ताभिसारण होय. अशावेळी चेहऱ्यावर वाफ घेणे फायद्याचे ठरते. वाफ घेतल्यांवर रक्ताभिसारण वाढण्यास मदत मिळते. तसेच ऑक्सीजनचा चांगला पुरवठा होऊन त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

* पिंपल्स कमी होतात

चेहऱ्यावर वाफ घेतल्याने पीपल्स कमी होतात. कारण वाफ घेतल्याने पीपल्स पसरविणारे बॅक्टेरिया नष्ट होऊन चेहरा स्वच्छ होतो. तसेच नियमित स्क्रब करणे गरजचे राहणार नाही.

* सुरकुत्या कमी होतात

वाफ घेतल्याने चेहऱ्यांवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. म्हणूनच आठवड्यातून 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर वाफ घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT