Momos  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Momos Side Effects: मोमजमुळे होऊ शकतात 'हे' आजार

कुठल्याही पदार्थांचे अतिसेवण करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

दैनिक गोमन्तक

फास्ट फूड (Fast Food) लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांनाच आवडते. यामध्ये मोमोज अनेक लोकांचे प्रिय आहे. मार्केटमध्ये मोमोज (Momos) खाणाऱ्यांची संख्या ही वाढताना दिसत आहे. उत्तर भारतामध्ये (North India) मोमोज खूप लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मोमोज अधिक खाणे आरोग्यासाठी (Health) हानिकारक ठरू शकते.

मार्केटमध्ये व्हेज मोमोज , पनीर मोमोज , सोयाबीन मोमोज, चिकन मोमोज वाफवलेले किंवा तळलेले असे विवध प्रकारचे मोमोज मिळातात.

* मोमोजचे अतिसेवण आरोग्यासाठी हानिकारक

* मोमोज (Momos) अतिशय मसालेदार चटणीसोबत खाल्ले जाते, जे आपल्या आरोग्यासाठी (Health) हानिकारक ठरू शकते. याचा परिणाम लगेच दिसून येत नाही पण नअनेक गंभीर आजार होऊ शकतात.

* लाल मिरची आपल्या आरोग्यासाठी (Health) फयदेशीर मनाली जाते,परंतु लाल मिरची जर भेसळ असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अनेकांना लाल मिरची सहन होत नाही. ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास असतो त्यांनी मोमोजचे सेवन टाळावे.

* मोमोजमध्ये चवीसाठी मोनो-सोडियम ग्लुटामेट मिक्स केले जाते. यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो.

* मोमोजचे अतिसेवण केल्याने मज्जातंतूचे विकार, मळमळ होणे, हृदय विकार यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून दोघांना अटक

SCROLL FOR NEXT