Side Effects Of Black Paper: म्हणून गर्भवती महिलांनी काळे मिरे खाणे टाळावे  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Side Effects Of Black Pepper: म्हणून गर्भवती महिलांनी काळे मिरे खाणे टाळावे

दम्याचा त्रास असणाऱ्यांनी काळे मिरे खाणे टाळावे.

दैनिक गोमन्तक

काळे मिरे (Black Pepper) थंडीच्या दिवसात आरोग्यासाठी (Health) लाभदायी असते. पण काळे मिरे उष्ण पदार्थ असल्याने उन्हाळ्यात याचे सेवन करणे टाळावे. यात अॅंटी- ऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते. दम्याचा (Asthma) त्रास असणाऱ्यांनी काळे मिरे खावू नाही. कारण यातील तिखटपणा श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. शिवाय डॉक्टरांचा सल्ला घेवुनच पदार्थांचे सेवन करावे.

* काळे मिरे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण याचे अतिसेवण आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकते. अतिसेवण केल्याने पोटात उष्णता वाढून बद्धकोष्ठता, मूळव्याध यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच अनेकांना पित्ताचा त्रास होऊ शकतो.

* गर्भवती महिलांनी काळी मिरे खाणे टाळावे. गर्भवस्थेत असताना महिलांनी उष्ण पदार्थांचे सेवन करणे टाळावे. कारण काळे मिरे खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते. यामुळे काळ्या मिऱ्याचे मर्यादित सेवन करावे.

* काळी मिरे अधिक खाल्ल्याने आपली त्वचा कोरडी पडू शकते. जर तुमची त्वचा आधीच कोरडी असेल तर या पदार्थाचे सेवन करणे टाळावे. अतिसेवण केल्यास पित्त वाढू शकते. तसेच ज्यांच्या चेहऱ्यावर मुरूम आहे त्यांनी काळ्या मिरीचे सेवन करणे टाळावे.

* ज्या लोकांना आधीपासूनच गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास असतो त्या लोकांनी काळ्या मिरेचे सेवन टाळावे. काळे मिरे चवीला तिखट असल्याने अल्सर होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे मर्यादित प्रमाणात काळ्या मिरेचे सेवन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT