Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips: त्वचेवर कधीच 'अशा' पद्धतीने वापरु नका बेकिंग सोडा

त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक घरगुती उपाय करत असतो पण कोणत्याही वस्तुचा वापर करतांना काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

Skin Care Tips: स्किन केअररुटिनमध्ये आपण अनेक घरगुती उपाय करत असतो. पण एखादी गोष्ट करण्याची पद्धत चुकली तर त्याचा चांगला परिणाम तर दूर साईट इफेक्ट लगेच होतात.

चमकदार त्वचेसाठी बेकिंग सोडाचा वापर केला जातो. पण त्याचा वापर किती करावा हे जाणून घेउया.

बेकिंग सोडामध्ये असे अनेक घटक असतात जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.

पण जर काही बेसिक गोष्टींची काळजी घेतली नाही तर बेकिंग सोडा तुमची स्किन बर्न करण्यासोबतच अनेक स्किन प्रॉब्लेम पण वाढवू शकते.

  • स्क्रबसारखा वापर टाळावा

अनेक लोक बेकिंग सोडा एखाद्या क्रीम किंवा स्क्रबसारखे घेऊन थेट चेहऱ्याला लावतात. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावार रॅशेस येऊ शकतात. या रॅशेसमुळे पिंपल्सचा धोका वाढू शकतो.

  • लिंबूसह लावणे

बेकिंग सोडामध्ये लिंबूचा रस मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने तुम्हाला इन्स्टंट ग्लो मिळू शकतो. पण हळू-हळू तुमची स्किन डॅमेज होऊ शकते. यामुळे लिंबु आणि बेकिंग सोडा एकत्र वापरु नका.

  • बेकिंग सोडा आणि कॉफी

चेहऱ्यावर बेकिंग सोडा आणि कॉफी एकत्र करून कधीच लावू नका. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. तसेच यामुळे तुमची स्किन बर्न देखील होऊ शकते.

  • बेकिंग सोडामध्ये गरम तेल

डेड स्किन काढण्यासाठी अनेक लोक बेकिंग सोडामध्ये गरम तेल टाकून त्याने समाज करतात. पण हे खूप चुकीचे आहे. तेलामध्ये बेकिंग सोडा अॅक्टिव्हेट होते. जे स्किनसाठी नुकसानकारक आहे.

  • बेकिंग सोडा टोनर

बेकिंग सोडापासून बनवलेल्या टोनरने (Toner) तुमची स्किन ड्राय होते. रोज बेकिंग सोडा टोनर लावल्यास स्किन प्रॉब्लेम वाढू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT