Adhik Shravan Mass Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Adhik Shravan Mass: श्रावणात महिलांनी तेलासह 'या' गोष्टींचे करू नये दान

श्रावणात दान करण्याला खुप महत्व आहे, पण महिलांनी कोणत्या गोष्टींचे दान करू नये हे जाणून गेऊया.

Puja Bonkile

Shravan Mass: हिंदु धर्मात दान-धर्म करण्याला खुप महत्व आहे. 18 जुलैपासून अधिक श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात महादेवाची मनोभावे पुजा केल्याने सर्व समस्या दूर होतात. या महिन्यात दान करणे शुभ मानले जाते. पण श्रावणात दानधर्म करताना महिलांनी काही गोष्टी दान करू नये.या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

  • वापरातील वस्तु

श्रावणात महिलांनी घरामध्ये असलेली वापरातील वस्तु वापरू नये. असे केल्याने घरात दारिद्रय येऊ शकते.

  • झाडू

महिलांनी घरातील झाडू ही या महिन्यात कोणाला देऊ नये. कारण झाडू ही घरातील लक्ष्मी मानले जाते. कारण घरात केर काढल्यानंतर स्वच्छ घरात लक्ष्मीचा वास असतो.

  • मीठ आणि मसाले

घरात बनवलेल्या पदार्थांना स्वाद आणणारी गोष्ट म्हणजे मीठ आणि मीरपुड महिलांनी दान करू नये. असे करणे अशुभ मानले जाते.

  • तेल

श्रावण महिन्यात महिलांनी तेलाचे चुकूनही दान करू नये. श्रावणात महिलांच्या हस्ते केलेले तेलाचं दान घरात गरीबी आणु शकते. यामुळे घरातल्या वस्तु लवकर संपु शकतात.

  • घरातील भांडे

महिलांनी श्रावणात घरामधील वापरातील भांडे इतरांना देऊ नये. असे केल्यास माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. तसेच असे केल्यास घरात कलह होऊ शकतो.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT