Shanidev Upay Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shaniwar Upay: तुमच्या राशीनुसार करा या शनिमंत्राचा जप, साडेसाती होईल दूर

आपापल्या राशीनुसार शनिदेवाची पूजा केल्यास शनिची पीडा कमी होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

Shaniwar Upay: आजचा वार शनिवार आहे. हा दिवस शनि देवाला समर्पित असतो. शनिदेवांना न्यायाची देवता असे म्हटले जाते.

शनिची साडेसाती ज्याच्या मागे लागली, त्याला शनिदेव नकोसे करून सोडतात. शनिवारच्या दिवशी काही उपाय आहेत. ज्यांनी शनिदेवांना प्रसन्न केले जाऊ शकते. त्यापैकीच एक उपाय आज आपण पाहाणार आहोत.

प्रत्येकाची राशी वेगळी असते. त्या राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव अनुभवायला मिळतो. ग्रह आपापल्या वेगाने राशी परिवर्तन करत असतात. अशात ग्रहांचे राशीपरिवर्तन सर्वच 12 राशींवर वेगवेगळा प्रभाव टाकत असते.

त्यामुळेच आपापल्या राशीनुसार शनिदेवाची पूजा केल्यास शनिची पीडा कमी होऊ शकते. आज असेच राशीनुसार काही मंत्र आहेत. जे म्हणल्यास शनिदोष काही प्रमाणात दूर होऊ शकतो.

कोणत्या राशीने कोणता शनिमंत्र म्हणावा

मेष रास

ओम शांताय नमः

वृषभ रास

ॐ वरेण्णाय नमः

मिथुन रास

ओम मांडाय नमः

कर्क रास

ओम सुंदराय नमः

सिंह रास

ओम सूर्यपुत्राय नम:

कन्या रास

ओम महान्यागुणात्मने नम:

तूळ रास

ओम छायापुत्राय नमः

वृश्चिक रास

ओम नीलवर्णाय नम:

धनु रास

ओम घनसर्विल्पाय नम:

मकर रास

ओम शर्वय नमः

कुंभ रास

ॐ महेशाय नमः

मीन रास

ओम सुंदराय नमः

या मंत्रांसोबतच शनि चालिसा किंवा हनुमान चालिसा म्हणावी. श्री मारूती स्तोत्र म्हणणंही शुभ ठरू शकतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT