Rabdi Cake Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rabdi Cake Recipe: उन्हाळ्यात थंडगार रबडी केकची चव चाखून पाहा

summer Recipe: रबडी केक बनवायला अगदी सोपा आणि चवदार आहे.

Puja Bonkile

रबडीचे नाव घेताच तोंडामध्ये पाणी येते. उन्हाळ्यात मिष्टान्न खाण्याची मज्जाच वेगळी असते. आज आपण झटपट तयार होणाऱ्या केकची सोपी रेसिपी जाणून घेऊया. उन्हाळ्यामद्धे रबडी केक खयाल कोणाला आवडणार नाही!चला तर मग जाणून घेऊया रबडी केकची रेसिपी. (Rabdi Cake Recipe News)

* राबडी केक साठी साहित्य

मैदा

तेल

पिठी साखर

दूध

बेकिंग पावडर

बेकिंग सोडा

आणि व्हॅनिला इसेन्स

* रबडी बनवण्यासाठी -

दूध

साखर

वेलची पावडर

केशर

सुका मेवा

* रबडी केक बनवण्याची पद्धत

सर्वात पहिले एका बाऊलमध्ये दही, तेल आणि व्हॅनिला इसेन्स मिक्स करावे. नंतर 2-3 मिनिटे फेटून घ्या. मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, पिठीसाखर एकत्र करावे आणि मायक्रोवेव्हमध्ये केक बेक करायला ठेवावे. नंतर केक थंड झाल्यावर त्यावर रबडी टाकून सर्व्ह करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT