People with migraines should avoid these 7 foods  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

माइग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी हे 7 पदार्थ खाणे टाळावे

माइग्रेनपासून बचाव करण्यासाठी चॉकलेट खाणे टाळावे.

दैनिक गोमन्तक

अनेक लोकांना माइग्रेनचा (Migraine) त्रास असतो. माइग्रेन (Migraine) हा डोकेदुखीचा प्रकार आहे. अनेकांना मळमळ होणे, चक्कर येणे यासारख्या समस्या निर्माण होतात. आरोग्य तज्ञांच्या मते जर तुम्हाला माइग्रेनचा त्रास असेल तर तर पूढील 7 पदार्थ खाणे टाळावे

* चॉकलेट खाणे टाळावे

आरोग्य तज्ञांच्या मते, माइग्रेनपासून बचाव करण्यासाठी चॉकलेट खाणे टाळावे. कारण चॉकलेट खाल्ल्याने 22 टक्के लोकांना माइग्रेनचा त्रास होऊ शकतो.

* कॉफी

कॉफीचे अधिक सेवन केल्यास माइग्रेनचा त्रास वाढू शकतो. कारण चॉकलेट, कॉफी आणि चहा मध्ये कैफिनचे प्रमाण अधिक असते. यामुळे माइग्रेनची समस्या असणाऱ्या लोकांनी या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

* मद्य पिणे टाळावे

मद्यपान करणे आरोग्यासाठी घातक असते. पण माइग्रेनचा त्रास असणाऱ्या लोकांनी मद्यपान करणे घातक ठरू शकते. एका अभ्यासानुसार, मद्यपान केल्याने 35% लोकाना माइग्रेनचा त्रास उद्भवू शकतो.

* आर्टिफिशियल शुगर

पॅकिंग फूड खाणे किंवा प्रोसेस्ड फूडचे अति सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे मायग्रेन असणाऱ्या लोकांनी असे पदार्थ खाणे टाळावे.

* मोनोसोडियम ग्लूटामेट सेवन टाळावे

मोनोसोडियम ग्लूटामेटएक प्रकारचे मीठ आहे. यात ग्लूटामेट अॅसिड असते. हे मीठ काही पदार्थांमध्ये अधिक टाकल्या जाते. यामुळे मायग्रेन असणाऱ्या लोकांनी असे पदार्थ खाणे टाळावे.

* चीज

चीज अनेकांना खायला आवडते. पण चीजचे अधिक सेवन केल्यास मायग्रेनची समस्या आधी वाढू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT