Parenting Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Parenting Tips: मुलांचे बोर्ड पेपर आहेत?पालकांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवल्यास मिळेल यश

Parenting Tips: मुलांची बोर्ड पेपर जवळ आल्यावर पालकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Puja Bonkile

Parenting Tips for exam do these things during kids boards exam

मुले अनेकदा परीक्षा आल्यावर तणावात येतात. जेव्हा बोर्डाच्या परीक्षेचा प्रश्न येतो तेव्हा मुलांसोबत पालकांचाही ताण वाढतो. आता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहेत. बोर्डाची परीक्षा ही केवळ मुलांचीच नाही तर पालकांचीही परीक्षा असते. अशावेळी मुलांचा अभ्यास सोपा होण्यासाठी पालकांनी काही गोष्टींचे पालन करणे गरजेतचे आहे. यामुळे मुलांना परिक्षेत यश मिळवण्यात मदत मिळेल.

मुलांना सपोर्ट करा

परीक्षेच्या वेळी पालकांपेक्षा मुलांवर जास्त ताण असतो. अशावेळी मुलांना समजून घेऊन त्यांना सपोर्ट करावा. मुलांवर आरडाओरडा केल्यापेक्षा मुलाला प्रेमाने समजावून सांगा. त्याना येणाऱ्या समस्या सोडवण्यास मदत करा म्हणजे त्याची हिम्मत वाढेल.

आहाराची काळजी

उर्जेशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. परिक्षे दरम्यान मुलांच्या आहाराची काळजी घ्यावी. निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. मुलांच्या आहारात दूध, बदाम, हिरव्या भाज्या,फळं इत्यादींचा समावेश करा.

मुलांना वेळ द्या

अनेकदा परीक्षा सुरू असताना मुले अभ्यासामुळे पालकांशी कमी बोलू शकतात. पालक देखील त्या काळात सतत अभ्यास करायला सांगतात. पण हे चुकीचे आहे, मुलांना थोडा वेळ द्या आणि त्यांच्याशी बोला. मुलाशी बोलून चांगले बाँडिंग तयार करा.यामुळे त्याच्यांवरचा पिरक्षेचा ताण कमी होईल.

मोबाईल, लॅपटॉपपासून दूर ठेवा

मोबाईल, लॅपटॉप आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे मुलांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते. अशावेळी पालकांनी त्याचे लक्ष विचलित करणाऱ्या सर्व गोष्टी दूर ठेवाव्यात. अभ्यासाच्या दरम्यान थोडा ब्रेक घेणे देखील गरजेचे आहे. मुलांना थोडावेळ ब्रेक द्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT