Palak Paratha Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Palak Paratha Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत खा 'हा' हेल्दी पराठा

उन्हाळ्याच्या दिवसांत पालक पराठ्यांची चव चाखायला विसरू नका!

दैनिक गोमन्तक

लहान मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची सुरुवात लवकरच सुरु होईल. अशातच, प्रत्येकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असेल. प्रवासा दरम्यान अनेक वेळा लोकांना घरचे अन्न घेऊन जायला आवडते. परंतु, उन्हामुळे पदार्थ लवकर खराब होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही पालक पराठा बनवून नेऊ शकता. हा चवदार आणि झटपट तयार होणारा आहे. चला तर मग जाणून घेऊया या पराठ्याची रेसिपी. (Palak Paratha Recipe news)

* पालक पराठा बनविण्यासाठी साहित्य :

2 कप गव्हाचे पीठ
1/2 कप बेसन
3/4 कप पालकाची पेस्ट
1 हिरवी मिरची
1 आले
1/2 टीस्पून हळद
1/2 टीस्पून लाल तिखट
1/2 टीस्पून जिरे
1/2 टीस्पून अजवाईन
1 टीस्पून कसुरी मेथी
1 चमचा हिंग
1/4 टीस्पून गरम मसाला
1 चमचा तूप
4 टीस्पून दही
चवीनुसार मीठ

* कृती

सर्वात पहिले पालक स्वच्छ धुवून घ्यावे. नंतर मिक्सरमध्ये हिरवी मिरची, आले पालक टाकून बारीक पेस्ट तयार करावी. आता गव्हाचे पीठ, बेसन, दही, मीठ, हळद, लाल तिखट, जिरे, कस्तुरी मेथी, हिंग,गरम मसाला आणि तूप मिक्स करून पीठ मळून घ्यावे.आता त्यात पालक प्युरी घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा. नंतर गरजेनुसार पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या.पीठ सुमारे 20 मिनिटे झाकून ठेवा. आता थोडं तूप घालून पीठ मॅश करून पीठ बनवा.नंतर पराठे बनवा आणि छान बाजून घ्यावे. तुम्ही पालक पराठे लोणचे किंवा दह्यासोबत प्रवासामध्ये खाऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT