Online Dating Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Online Dating: ऑनलाइन पार्टनर शोधत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा आयुष्यभर होईल पश्चाताप

डेटिंग अॅप्सवर प्रोफाईल तयार करून अनेक लोक स्वतःसाठी सर्वोत्तम पार्टनर शोधतात.

Puja Bonkile

Online Dating: आजच्या आधुनिक युगात ऑनलाइन डेटिंगची क्रेझ वाढत चालली आहे. परफेक्ट पार्टनर शोधण्यासाठी डेटिंग अॅप आणि सोशल मिडियाचा वापर केला जातो.

ऑनलाइन पार्टनर शोधणे कठिण नाही. पण फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि डेटिंग अॅप्सवर प्रोफाईल तयार करून अनेक लोक स्वतःसाठी सर्वोत्तम पार्टनर शोधतात. परंतु ऑनलाइन पार्टनर निवडणे देखील थोडे धोकादायक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया ऑनलाइन पार्टनर शोधतांना कोणती काळजी घ्यावी.

  • आवड-निवड विचारावी

ऑनलाइन पार्टनर शोधत असाल तर तुमच्या आवडी-निवडीबद्दल चर्चा करावी. यामुळे तुम्हाला एकमेकांना समजायला मदत होईल.

  • सोशल मिडिया अकाउंट चेक करा

जेव्हा तुम्ही ऑनलाइन पार्टनर शोधता तेव्हा त्या व्यक्तींचे सोशल मिडियावर अकाउंट तपासावे. तो व्यक्ती सोशल मिडियावर कसे पोस्ट शेअर करतो. यावरून त्या व्यक्तींचे विचार कसा आहे हे समजेल

  • सार्वजनिक ठिकाणी भेटावे

ऑनलाइन बोलणे सुरू असतांना समोरच्या व्यक्तीने भेटण्यास बोलावले तर सार्वजनिक ठिकाण निवडावे. यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल. कोणत्याही प्रकारची तुमची फसवणूक होणार नाही.

  • डिटेल्स चेक करावी

ज्या व्यक्तीला तुम्ही ऑनलाइन डेट करत आहात त्याची डिटेल्स तपासावी. कारण यामुळे तुमची कोणतेही फसवणूक होणार नाही.

  • करिअरवर चर्चा करा

ऑनलाइ पार्टनर शोधतांना त्या व्यक्तीसोबत करिअरबद्दल चर्चा करावी. कारण जेव्हा लग्नाचा प्रश्न येतो तेव्हा मोकळेपणे बोलणे गरजेचे असते. तसेच करिअर आणि नोकरी संबंधित माहिती शेअर करावी.

  • निर्णय घेताना घाई करू नका

ऑनलाइन ओळख झाल्यावर लगेच लग्न करण्याची गाई करू नका. दोन्ही कुटुंबांची ओळख करून द्यावी. सर्वांच्या संमतीनेच ऑनलाइन पार्टनरशी लग्न करण्याचा निर्णय घ्यावा. यामुळे भविष्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT