Office Work Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Office Work: ऑफिसमध्ये काम करताना लक्ष विचलित होतं? मग फॉलो करा 'या' टिप्स

तुमचेही ऑफिसमध्ये काम करतांना लक्ष विचलित होत असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Office Work: जेव्हा आपण ऑफिसमध्ये काम करतो तेव्हा आपण आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. पण यासाठी कामावर लक्ष देणे गरजेचे असते. यामुळे तुमचे काम देखील चांगले होत. पण असे अनेक लोक आहेत जे जास्त वेळ कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. जे लोक आठ ते नऊ तास काम करतात त्यांना कामावर लक्ष क्रेंद्रित करणे अवघड जाते. पण काही छोट्या टिप्स फॉलो करून ऑफिसमध्ये काम करताना तुमचे लक्ष विचलित होण्यापासून रोखू शकता.

तुमच्या डोक्यात इतर गोष्टीं असेल तर ऑफिसमध्ये काम करावंसं वाटत नाही किंवा कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. अशावेळी ऑफिसमध्ये आल्यावर इतर गोष्टींचा विचार करणे टाळावे.

  • कामाचे नियोजन करावे

ऑफिसमध्ये कामावर लक्ष केंद्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. दिवसभरातील कामाचे नियोजन केल्यास तुमचे काम वेळेत आणि चांगले होईल. तुमचा गोंधळ उडणार नाही.

  • ब्रेक घ्यावा

तुम्ही बराच वेळ एकाच जागी बसुण काम करत असाल तर थोडा वेळ ब्रेक घ्यावा. थोडे फिरून यावे किंवा डोळे बंद करून शांत बसावे. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि कामावर लक्ष क्रेंद्रित होईल.

  • टेबल नीट ठेवावे

तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असतांना टेबल नीट ठेवला पाहिजे. तुमच्या महत्वाच्या फाईल्स आणि कागदपत्रे व्यवस्थिक ठेवावे. यामुळे तुम्हाला शोधावे लागणार नाही. तुम्ही कामावर फोकस करू शकाल.

  • इतर उपाय कोणते?

ऑफिसमध्ये काम करताना तुमचे लक्ष विचलित होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तर पुढील गोष्टी कराव्यात

दिवसाची सुरुवात योगा करून आणि मेडिटेशन करून करावी. यामुळे तुमचे मन शांत राहील आणि तुम्ही ऑफिसमध्ये कामावर लक्ष केंद्रित करू शकाल.

तसेच रात्री पुरेशी झोप घ्यावी. यामुळे दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर कामावर लक्ष देता येईल.

ऑफिसमध्ये काम करताना एकावेळी फक्क एकच काम करावे. यामुळे तुमचे लक्ष विचलित होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT