Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: शांत झोप हवीय? हे नियम लक्षात ठेवाच ...

झोप ही शांत, गाढ व स्थिर असायला हवी

गोमन्तक डिजिटल टीम

दिवसभर धावपळीत गेल्यानंतर प्रत्येक माणसाला रात्री शांत झोपेची आवश्यकता असतेच. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अनेक व्याधी निर्माण होतात, शरीराचे चक्र बिघडते.

आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे, त्यामुळे झोपेचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. झोप ही शांत, गाढ व स्थिर असायला हवी. काही जणांना सहा ते सात तास, तर काहींना आठ तास झोप हवी असते. शांत झोपेसाठी तुम्ही खालील उपाय करू शकता :-

प्राणायाम

जर तुम्हाला रात्री झोपे न येण्याची समस्या होत असेल तर प्राणायाम तुमच्यासाठी झोपेचे औषध म्हणून काम करू शकतो. अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने शरीराला आराम मिळतो, बॉडी रिलॅक्स होते आणि चांगली झोप लागते. दररोज सकाळी 5 मिनिटे प्राणायाम केल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

लाइफस्टाइल

जर तुम्हाला झोप न लागण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही हे रूटीन फॉलो करणे गरजेचे आहे. जेवल्यानंतर 100 पावले चालणे, रात्री 10 वाजण्यापूर्वी झोपणे, फोन, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा झोपण्याच्या एक तास आधी न करणे.

डाएट

निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तीला आहार घेण्याच्या पद्धतीत काही बदल करणे आवश्यक आहे. जसे की, संध्याकाळी चहा किंवा कॉफी टाळणं, सूर्यास्तापूर्वी जेवणे, गरम अन्न खाणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या सेटला लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, पणजीत टळली मोठी दुर्घटना; Watch Video

Viral Video: शाळेच्या भिंतीवरुन उडी मारुन शेडवर उतरले, पण खाली पाहतो तर काय... क्लास बंक करणं पठ्ठ्याला पडलं महागात; पोरीनं काढला पळ

ICC Fine Team India: रोहित, विराटसह सर्वच खेळाडूंना धक्का! 'आयसीसी'ने ठोठावला दंड; एकदिवसीय मालिकेतील 'ती' चूक पडली भारी

Crime News: थंडीत मरण्यासाठी उंच पर्वतावर सोडलं, फोन सायलेंट केला, ब्लँकेटही दिलं नाही; गिर्यारोहक बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला मारलं? काय नेमकं प्रकरण?

Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

SCROLL FOR NEXT