Immunity Booster Tomato juice Dainik Gomantak
लाइफस्टाइल

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'हा' ज्यूस आहे आरोग्यदायी

टोमॅटो ज्यूसमध्ये (Tomato juice) व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.

दैनिक गोमन्तक
Tomato juice

पावसाळ्याच्या दिवसांत (Rainy days) अनेक आजार डोकं वर काढतात. तसेच या दिवसांत आपली पचणसंस्था (Digestive system) कमकुवत होते. माहामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यावर सतत भर दिला जातो. या दिवसांत लोकांना आजारांना (Diseases) सामोरे जावे लागते. यात साथीच्या आजारांपासुन (Viral infections) त्वचेसंबंधित (Skin Problem) अनेक आजार होऊ शकतात. अशा वातावरणात तुम्ही टोमॅटो ज्यूसचा (Tomato juice) वापर करू शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढण्यास मदत मिळते.

Tomato juice

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. यामुळे प्रत्येकजण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविसाठी अनेक उपाय करता आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते, आपली रोगप्रतिकारशक्ती (Immunity) चांगली असल्यास कोणताही संसर्ग (Infection) आपल्या शरीरावर अटॅक करू शकत नाही. यामुळे टोमॅटो ज्यूस (Tomato juice) आपल्या आरोग्यास (Health) लाभदायी आहे.

Tomato juice

टोमॅटो ज्यूस बनवण्याची साहित्य

1 कप पाणी

चवीनुसार मीठ

2 टोमॅटो

टोमॅटो ज्यूस कसा बनवायचा

1) सर्वातआधी टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवावे.

2) टोमॅटोचे बारीक तुकडे करून ज्यूसरमध्ये बारीक करून घ्यावे.

3) यानंतर एका ग्लासमध्ये ज्यूस काढून त्यात चवीनुसार मीठ टाकावे.

4) प्यायला तयार आहे तुमचा टोमॅटो ज्यूस

Tomato juice

टोमॅटो ज्यूसमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत

टोमॅटो ज्यूसमध्ये (Tomato juice) व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. हे शरीरात अँटी-ऑक्सिडंट (Anti-oxidant) म्हणून काम करते. यातील अँटीऑक्सिडेंटमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास सक्रियपणे कार्य करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT