Fungal Infections Monsoon Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Fungal Infection: पावसाळ्यात 'या' बुरशीजन्य आजारांपासून दूर राहा

Monsoon Fungal Infection: हे फंगल इनफेक्शन कसे ओळखायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

दैनिक गोमन्तक

Monsoon Fungal Infection: आपल्यापैकी अनेकांना पावसाळा ऋतु आवडत असतो. पाऊस म्हटलं की आपले खाण्यापिण्याचे आणि फिरण्याचे वेगवेगळे प्लॅन्स सुरु होतात. मात्र हाच पाऊस अनेकदा आजार घेऊन येत असतो.

सर्दी, खोकला यासारखे संसर्गजन्य आजार या काळात दिसून येतात. याबरोबरच कधी कधी सूर्यप्रकाश, हवेतील ओलावा, पावसाचे पाणी, घाम आणि आर्द्रता या सर्वांमुळे संसर्ग होतो. आजकाल बुरशीजन्य संसर्ग, डोळ्यांचा संसर्ग, त्वचेचा संसर्ग मोठया प्रमाणात दिसून येतात. हे फंगल इनफेक्शन कसे ओळखायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1.रिंगवर्म

रिंगवर्म हा बुरशीमुळे होणारा गंभीर त्वचेचा संसर्ग आहे. यामुळे त्वचेवर गोलाकार, लाल आणि खाज सुटतात आणि शरीराच्या इतर भागांवर देखील होऊ शकतात. हे संक्रमित त्वचेच्या संपर्कात पसरले जाऊ शकते.

2. फंगल केरायटिस

हा बुरशीजन्य संसर्ग कंबर, मांड्या होतो. खाज सुटणे, लालसरपणा आणि पुरळ येणे यामध्ये दिसून येते. फंगल केरायटिस डोळ्याच्या कॉर्नियावर परिणाम करते आणि वेळीच उपचार न केल्यास दृष्टी समस्या उद्भवू शकतात.

3. पावसाळ्यात नखांमध्ये बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. यामुळे नखे जाड होणे, नखांचा रंग बदलणे आणि नखे तुटणे, सामान्यत: पायाच्या बोटांमध्ये होऊ हा संसर्ग होऊ शकतो.

4. एस्परगिलस मोल्डमुळे होणारे फंगल इनफेक्शनचा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो. यामुळे सायनस आणि फुफ्फुसांवर परिणाम होऊन गंभीर संक्रमण होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐन चतुर्थीच्या तोंडावर असोला नारळ महागला, लोकांमध्ये चिंता; Watch Video

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

Goa Agriculture: काजू बागायतीत भाजीपाला, फळाफुलांचा मळा; पार्सेतील शेतकरी दाम्पत्याचा अभिनव प्रयोग

Goa Assembly Live: माझ्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री असल्याचा अभिमान

Digvesh Rathi: आयपीएलमधील वादानंतर दिग्वेश राठीची पुन्हा तीच चूक, DPL मध्ये फलंदाजासोबत बाचाबाची; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT