Smart Phone Side Effects: अशाप्रकारे तुमच्या आरोग्यावर होऊ दुष्परिणाम

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

Smart Phone Side Effects: अशाप्रकारे तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात दुष्परिणाम

आपल्याला किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते परंतु स्मार्टफोनच्या (Smart Phone) अतिवापरामुळे लोकांची निद्रानाश झाली आहे.

Puja Bonkile

आजचे युग हे डिजिटल (Digital) म्हणून ओळखले जाते. या युगात मोबाइल (Mobile) हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे . यामुळे जगाच्या पाठीवर असलेल्या कुठल्याही व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का मोबाइलमुळे तुमच्या आरोग्यावर (Health) वाईट परिणाम होऊ शकतात. मोबाइलवर (Mobile) सारखे स्क्रोल केल्याने मान आणि डोळ्याचे (Eyes) आजार उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया मोबाईलच्या अतिवापरामुळे कोणते आजार होऊ शकतात.

मोबाईलमुळे डोळ्यांचे विकार वाढले...

डोळे हा शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे. स्मार्ट फोनचा (Mobile) अतीवर केल्ल्याने डोळे खराब होऊ शकतात. यामुळे अंधुक दिसणे, डोळ्यात पाणी येणे, डोळे कोरडे पडेन अशा समस्या निर्माण होतात. डोळ्यांना विश्रांती गरज असते. यामुळे स्मार्ट फोनचा अतिवापर टाळावा.

* (Samrt Phone) स्मार्ट फोनचा अतिवापर केल्याने निद्रानाश होऊ शकते. आपल्या शरीराला 7 ते 8 तासाची झोप आवश्यक असते.

* स्मार्ट फोनचा अतिवापर केल्याने निद्रानाश होऊ शकते. आपल्या शरीराला ७ ते ८ तासाची झोप आवश्यक असते. मोबाईल आणि इंटरनेटवर तासंतास बसल्याने पोटाच्या आणि आरोग्याशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात

*आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर खूप उशिरापर्यंत मोबाइल पाहू नये, झोपेतून उठल्यावर मोबाइल पाहणे टाळावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT