Men should not ignore these 4 things Dainik Gomantak
लाइफस्टाइल

पुरुषांनी या 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये

पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक आजाराना सामोरे जावे लागते.

दैनिक गोमन्तक

अनेक पुरुष किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. आरोग्य तज्ञांकडे जाणे टाळतात. कधीकधी सामान्य लक्षणे गंभीर आजारात बदलू शकतात. जे प्राणघातक ठरू शकतात. संशोधनानुसार पुरुष स्त्रियांपेक्षा आरोग्य तज्ञांकडे कमी जातात. कामाच्या व्यापामुळे किंवा संकोचामुळे पुरुष लवकर आरोग्य तज्ञांकडे जाणे टाळतात. आरोग्य तज्ञांच्या मते पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

* छातीत दुखणे

स्नायूंचा त्रास किंवा पचनसंस्थेत बिघाड झाल्यास छातीत दुखणे वाढू शकते. पण जर तुम्हाला छातीत जळजळ होत असेल तर नक्कीच आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा. हे पोट, हृदय विकाराच्या कर्करोगाचे लक्षणे असू शकते. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक असते. यामुळे पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

* मूड आणि पर्सनालिटीमध्ये बदल

मूडमध्ये बदल नैराश्याचे कारण असू शकते. जगभरात 45 वर्षाखालील पुरुष नैराश्यामुळे आत्महत्या करतात. मानसिक तणाव वाढल्यास मूडमध्ये बदल होऊ शकते. जर तुमच्या व्यक्तिमत्वात बदल जाणवत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.

* त्वचेचे आजार

स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. कारण अनेक पुरुष सनस्क्रिन लावत नाही, उन्हात जास्त वेळ असतात तसेच डॉक्टरांशी कमी संपर्क करतात.

* असामान्य गाठ

जर तुमच्या प्रायव्हेट जागेवर गाठ असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे लक्षण कर्करोगाचे असू शकते. कर्करोगाचे अधिक प्रमाण 15 ते 49 या वयोगटातील तरूणांमध्ये आढळतो. या गाठीमुळे अनेकांना वेदना होतात तर अनेकांना नाही. म्हणून पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT