Manuka water is beneficial for weight loss Dainik Gomantak
लाइफस्टाइल

मनुका पाणी वजन कमी करण्यास फायदेशीर

मनुक्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायी असते.

दैनिक गोमन्तक

मनुका हा सुकामेवामधील एक प्रकार आहे. हे मुख्यत: खीर बासुंदी यासारख्या गोड पदार्थांमध्ये यांचा वापर केला जातो. यामुळे पदार्थांची चव अधिक वाढते. तसेच मनुक्याचे पाणी (Manuka water) पिणे आपल्या आरोग्यासाठी (Health) लाभदायी ठरते. मनुक्याचे पाणी (Manuka water) आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेवूया मनुक्याचे पाणी कसे बनवतात आणि दररोज पिण्याचे काय फायदे आहेत.

* मनूक्याचे पाणी कसे बनवायचे?

मनुक्याचे पाणी (Manuka water) तयार करण्यासाठी 2 कप पाणी घ्यावे. त्यात 150 ग्रॅम मनुका घ्यावे. एक भांड्यात पाणी घालून उकळी येवू द्यावी. नंतर त्यात मनुका रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे.

* मनुका पाणी पिण्याचे फायदे

1) वजन कमी करण्यास मदत

सकाळी रिकाम्या पोटी मनूक्याचे पाणी पिल्यास (Manuka water) वजन कमी होण्यास मदत मिळते. मनुक्यामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते.

2) लिवरसाथी फायदेशीर

मनुक्याचे पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील हानिकारक टॉक्सीन बाहेर काढण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील रक्त शुद्ध करते.

3) हृदयाचे आरोग्य निरोगी

मनुक्याचे पाणी (Manuka water) आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच तुमच्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुरळीत कार्य करते.

4) रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

मनुका पाण्यात (Manuka water) अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे आपली रोगप्रतिकरक शक्ती वाढवण्यास मदत मिळते. नियमितपने मनुका पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते.

5) अॅसिडिटीची समस्या दूर

जर तुम्हाला अॅसिडिटी समस्या असेल तर मनुका पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी ठरते. यामुळे नियमितपने सकाळी रिकाम्या पोटी मनुका (Manuka water) पाणी प्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT