Coffee  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health: जाणून घ्या सकाळी कॉफी पिण्याचे काय फायदे आहेत

Health: कॉफीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स मेंदूचे कार्य सुधारण्याचे काम करतात.

दैनिक गोमन्तक

Health: चहा आणि कॉफी आपल्याला ताजेतवाणे ठेवण्यासाठी मदत करत असतात. कंटाळवाण्या मूडला फ्रेश करण्यासाठी आपण चहा किंवा कॉफीला प्राधान्य देतो.

चहा किंवा कॉफीचे कधी, कोणत्यावेळी सेवन केले पाहिजे याबद्दल माहिती तुम्हाला माहित आहे का ? कोणत्या वेळी कॉफी पिल्याने काय फायदे होतात किंवा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊयात.

सकाळी कॉफी पिण्याचे फायदे आहेत हे जाणून घेऊयात

एकाग्रता वाढवण्यासाठी मदत

कॉफीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स मेंदूचे कार्य सुधारण्याचे काम करतात. कॉफी प्यायल्याने विस्मरण सारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते. तसंच लक्ष आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होते.

रक्तदाब कमी करण्यासाठी

कॉफीचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होऊन हृदय निरोगी राहते. कॉफी पिणे कोरोनरी धमनी रोगापासून संरक्षण प्रदान करू शकते.

उत्साही राहण्यासाठी

सकाळची एक कप कॉफी तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यासाठी पुरेशी आहे. याबरोबरच भूक लागण्याची समस्याही कमी होते. यामध्ये आढळणारे कॅफिन भूक नियंत्रित करते. त्यामुळे कॉफीचे सेवन तुमचा पूर्ण दिवस ताजातवाना ठेवण्यासाठी करु शकता.

वजन कमी करण्यासाठी

कॉफीच्या सेवनाने वाढलेले वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड असते जे लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करते. तर, ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीन, थिओब्रोमाइन, थिओफिलिन आणि क्लोरोजेनिक ॲसिड असते. जे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT