Tea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tea:आंतरराष्ट्रीय चहा दिवसानिमित्त जाणून घ्या चहाबद्दल काही खास गोष्टी

Tea:चहाच्या उत्पादनाला शाश्वत विकास ध्येयाबरोबर जोडले आहे.

दैनिक गोमन्तक

Tea:चहा म्हणजे अनेकांचे आवडते पेय असते.त्याचबरोबर,चहाशिवाय अनेकांचा दिवसही सुरु होत नाही.चला तर मग जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय चहा दिनाबद्दल काही खास गोष्टी. चहाच्या उत्पादनाला शाश्वत विकास ध्येयाबरोबर जोडले आहे.

गरिबीचे समूळ उच्चाटन करणे,भूकबळी कमी करणे, महिलांना सक्षम बनवणे तसेच जैवविविधतेचा योग्य वापर करुन घेणे या शाश्वत विकास ध्येयासोबत जोडले आहे. ग्रामीण भागाचा विकास करणे हा चहाच्या उत्पादनाला शाश्वत विकासाच्या ध्येयाबरोबर जोडण्याचा उद्देश आहे.

एका सर्वेक्षणानुसार चहाची निर्मिती करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतात आसाम, दार्जिलिंग, निलगिरी, डेहराडून, मणिपूर, तराई, त्रावणकोर इत्यादी ठिकाणी चहाचे मळे आहेत. चहाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो.भारतात वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेला टी बोर्ड कोलकत्ता येथे आहे. चहाचे उत्पादन घेण्यासाठी १८ डिग्री सेल्सिअस इतके तापमान गरजेचे असते. तसेच १५० ते २५० सेंटीमीटर इतका पाऊस लागतो.चहाचे वेगवेगळे प्रकार आज बाजारात आपल्याला दिसून येतात. इतकेच नाही तर भारतात सर्वप्रथम दार्जीलिंगच्या चहाला त्याच्या सुगंध आणि चवीमुळे GI टॅग मिळाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT