Working women Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: जॉब करणाऱ्या महिलांचे आयुष्य सोपे बनवतील 'या' किचन हॅक्स

नोकरी,घर सांभाळून महिलांचे किचनमधील काम सोपे करण्यासाठी तुम्ही हे हॅक्स वापरू शकता.

दैनिक गोमन्तक

Kitchen Hacks: जर तुम्हीही जॉब करत असाल आणि किचन मधील कामात जास्त वेळ असेल तर तुम्ही या टिप्स वापरू शकता. या किचन हॅक्समुळे तुमची धावपळ कमी होईल. चला तर मग जाणून घेऊया की या हॅक्स कोणत्या आहेत.

  • मीठ ओले होत असेल तर काय करावे

पावसाळ्यात मीठ ओलाव्यामुळे खराब होते. अशावेळी तादळाचे दाणे मीठात मीठात ठेवल्यास तांदूळ मीठातील ओलावा शोषून घेतो.

  • लसणाचे साल काढण्यासाठी काय करावे

लसूण सोलण्यासाठी लसणाच्या पाकळ्या बंद बरणीत टाकून जोराने हलवावे. बरणी उघडल्यावर तुम्हाला लसणाची साले निघालेली दिसेल.

  • सफरचंद काळे पडल्यास काय करावे

अनेक वेळा अर्धे कापलेले सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्याने लवकर काळे होऊ शकतात. अशावेळी सफरचंद काळे होऊ नये म्हणून थंड पाण्यात मीठ आणि लिंबू टाकून त्यात सफरचंद भिजवावा. या हॅकचा अवलंब केल्याने सफरचंद बराचवेळ ताजे राहते.

  • चटणी फ्रेश कशी ठेवावी

जेवणाच्या ताटात दिल्या जाणाऱ्या चटणीमुळे जेवणाची चव तर वाढतेच पण तोंडाची चवही वाढते. पण अनेक वेळा दोन-तीन दिवसाची चटणी एकत्र बनवून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तिचा रंग काळा होऊ लागतो. अशा वेळी चटणीचा रंग पूर्वीसारखा हिरवा ठेवण्यासाठी चटणी बनवताना त्यात थोडे दही घालावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT