Kitchen Cleaning Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Cleaning Hacks: किचनच्या खिडकीत तेलकट थर साचतोय, अशी करा सुटका

किचनमधील खिडकी गॅस स्टोव्हजवळ असल्यास चिकट होणे ही एक सामान्य सामान्य आहे.

Puja Bonkile

Kitchen Cleaning Hacks: किचनमध्ये खिडकी असल्यामुळे हवा खेळती राहते. पण स्वयंपाक करताना वाफ आणि तेलामुळे खिडकी तेलकट होते. तसेच किटकही जमा होते. चिकट झालेली खिडकी लगेच स्वच्छ होत नाही. पण काही घरगुती उपाय करून तुम्ही खिडकी नव्यासारखी चमकवू शकता.

Viganer
  • व्हिनेगर

व्हिनेगरमुळे चिकटपणा आणि डाग निघुण जातात. स्वयंपाकघरातील खिडकी चमकदार ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यासाठी पाणी आणि व्हिनेगरचे मिश्रण तयार करून स्प्रे बाटली भरावे. आता खिडकीवर वरपासून खालपर्यंत स्प्रे करावे. 5 मिनिटे सेट होऊ द्या, नंतर मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ घासून घ्यावे. आता खिडकी स्वच्छ कापडाने पुसून टाका.

baking soda
  • लिंबु आणि बेकिंग सोडा

लिंबू आणि बेकिंग सोडा मिक्स करून तुम्ही खिडकीचा चिकटपणा कमी करू शकता. यासाठी लिंबू आणि बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करावी. नंतर खिडकीच्या पृष्ठभागावर 5-10 मिनिटे लावून ठेवावे. नंतर ते कोमट पाण्याने आणि सूती कापडाने पुसून स्वच्छ करा.

Rice Water
  • तांदळाचे पाणी

जर तुम्ही तांदूळ धुवून घाण पाणी फेकून दिले तर थांबा. खिडक्या स्वच्छ करण्यासाठी तांदळाचे पाणी खूप उत्तम पर्याय आहे. अशावेळी ते स्प्रे बाटलीत भरून खिडकीवर चांगले शिंपडा. 5-10 मिनिटे नंतर, कोमट पाण्याने पुसून टाकावे. त्याऐवजी तुम्ही डिटर्जंट मिश्रित पाणी देखील वापरू शकता.

corn starch
  • कॉर्नस्टार्च

स्वयंपाकघरातील खिडक्यांटचा चिकटपणा काढून टाकण्यासाठी तुम्ही कॉर्नस्टार्च वापरू शकता. यासाठी कॉर्नस्टार्च पाण्यात मिक्सळून पेस्ट तयार करू शकात. नंतर खिडकीवर लावाले आणि स्क्रबने 5 मिनिटे चांगले घासून घ्यावे. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावे. असे आठवड्यातून दोन वेळा केल्यास खिडकी चमकदार होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

Sexual Assault Case: तरुण तेजपालला मोठा झटका! लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टानं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT