Astro Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips: झोपताना उशाखाली 'या' 5 गोष्टी ठेवल्यास होतील अनेक फायदे

गोमन्तक डिजिटल टीम

ज्योतिष शास्त्रानुसार, (Astrology) अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो. आपण झोपतो तेव्हा आपण अनेक वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असतो. आजच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स (Astro Tips) घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही झोपल्यावर देखील तुमचे नशीब उजळवू शकता.

घरात मोराचे पिसे (peacock feather) ठेवणे खूप शुभ मानले जाते, असे मानले जाते की मोराचे पिसे घरात ठेवल्याने कधीच आर्थिक समस्या उद्भवत नाही. रात्री उशाखाली मोराचे पिस ठेवून झोपला तर तुमची प्रगती खूप लवकर होते. जीवनात शांती आणि आनंद येतो.

तुमच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर त्यासाठी तुम्ही मूग डाळीचा (Yellow Moong Dal) वापर करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी मूग उशीखाली हिरव्या कपड्यात ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर गरजूंना दान करा. असे केल्याने तुम्हाला संपत्तीही मिळते तसेच तुमच्या जीवनसाथीसोबतचे नाते मधुर होते.

झोपण्यापूर्वी तांब्याचे भांडे पाण्याने (Water) भरून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या, किंवा तुम्ही चेहराही धुवू शकता. असे केल्याने चेहऱ्याची चमक वाढते आणि व्यवसायातही प्रगती होते.

पैसा आहे पण खिशात टिकत नाही, अशा लोकांनी झोपण्यापूर्वी उशाखाली लसणाची पाकळी ( ठेवावी. असे केल्याने घरात पैसा तुमच्याकडे साठू लागेल.

तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर उशाखाली सुगंधी फुले ठेवून झोपावे. असे केल्याने तुम्हाला चांगली झोप लागेल आणि तुमचे वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT