Kalonji Health Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Skin Care Tips: स्वयंपाक घरातील हा काळा पदार्थ ठरतो केस अन् त्वचेसाठी फायदेशीर

स्वयंपाक घरातील हा काळा पदार्थ तुमच्या आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो.

Puja Bonkile

Kalonji Health Benefits: अनेक लोक केस, त्वचेसाठी महागडे ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. पण काही रिझल्ट दिसत नाही. तुम्ही स्वयंपाक घरातील कलोंजीचा वापर करून त्वचा, केसा सबंधित असलेल्या समस्या दूर करू शकता. यामध्ये व्हिटॅमिन, फायबर, प्रोटीन, फैटी अॅसिड, अमीनो अॅसिड यासारखे घटक असतात. पण कलोंजी आपल्या केस आणि त्वचेसाठी कसे फायदेशीर ठरते हे जाणून घेऊया.

  • कोलेस्ट्रॉल कमी करता येते

शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ही समस्या कमी करण्यासाठी कलोंजीचे सेवन करू शकता. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते.

  • पांढऱ्या केसांची समस्या कमी

एका भांड्यात कलौंजीचे दाणे घ्यावे आणि त्यात 2 चमचे मेंहदी मिक्स करून पेस्ट तयार करावी. तसेच तुम्ही चहाचे पाणी देखील टाकू शकता. हे मिश्रण केसांवर अर्धातास ठेवावे. नंतर पाण्याने स्वच्छ धुवावे. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या कमी होईल.

  • त्वचेसाठी फायदेशीर

कलोंजीच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत मिळते. मुरुम कमी करण्यासाठी कलोंजी तेलाचा वापर करू शकता. तसेच हे खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलात मिक्स करून लावू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT