Ram Mandir Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Jai Shree Ram: घरात राम दरबाराचा फोटो कोणत्या दिशेला लावावा,वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

पण फोटो कोणत्या दिशेला लावावा याबाबत वास्तुमध्ये नियम सांगितले आहेत.

Puja Bonkile

Jai Shree Ram: अयोध्येत राम मंदिरात आज प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. लोक घरोघरी श्रीरामाची मूर्ती बसवणार आहेत आणि फोटो लावणार आहेत. पण राम दरबाराचा फोटो कोणत्या दिशेला लावावा याबाबत वास्तुमध्ये नियम सांगितले आहेत.

राम दरबाराचा फोटो घराच्या कोणत्या दिशेला लावावा

श्रीराम दरबाराचा फोटो घरामध्ये लावायचे असेल तर योग्य दिशा निवडावी. वास्तूनुसार राम दरबाराचा फोटो किंवा मूर्ती चुकीच्या दिशेला ठेवल्याने वाईट परिणाम दिसतात. हे टाळण्यासाठी प्रभू श्री रामाच्या दरबाराचा फोटो नेहमी पूर्वेकडील भिंतीवर लावावे. या दिशेला राम दरबाराची मूर्ती बसवावी. असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. पैशाची कमतरता माणसाच्या आयुष्यात संपते.

शुभ मुहुर्त

तिथी व दिवस पाहूनच राम दरबाराचा फोटो लावावा. अभिजीत मुहूर्तामध्ये श्री राम दरबाराची मूर्ती किंवा फोटो ठेवल्यास अनेक फायदे मिळतात. हे लावल्यानंतर देवाची पूजा करावी. प्रसाद वाटावा. घरी राम दरबाराची स्थापना करून नियमित पूजा करावी.

राम दरबार म्हणजे काय?

हिंदू धर्मात श्री राम दरबाराचे विशेष महत्त्व आहे. भगवान श्रीराम, माता सीता, भाऊ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्यासह भगवान हनुमानाचे प्रखर भक्त हनुमान श्री रामाच्या दरबारात येतात. ते सर्व कोणत्याही फोटोमध्ये एकत्र आहेत. त्याला राम दरबार म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार श्री राम दरबार हे प्रेम आणि मैत्रीचे प्रतीक मानले जाते. त्यांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करणे खूप शुभ आहे.

रोज पुजा करावी

राम दरबाराची नियमितपणे पुजा करावी. नंतर अन्न अर्पण करावे आणि आपल्या इच्छा त्याला सांगाव्या. असे केल्याने घरात प्रेम वाढते. घरातील आर्थिक समस्या दूर राहतात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT