लाइफस्टाइल

Vastu Tips: घरातील धातूचे कासव उघडेल तुमच्यासाठी श्रीमंतीचे द्वार, 'हे' नियम ठेवा लक्षात

गोमन्तक डिजिटल टीम

घरात लहान धातूचे कासव ठेवले जाते, धातूच्या कासवामुळे घरात सुख-समृद्धी येते अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. म्हणूनच लोक स्फटिक, तांबे किंवा चांदीसारख्या धातूंनी बनवलेले कासव घरात ठेवतात. घरात असे कासव असल्यास, घरात पैशाची कमतरता भासत नाही. घराव्यतिरिक्त तुम्ही ते ऑफिस किंवा कोणत्याही दुकानातही ठेवू शकता. यामुळे तुमचा नफा दुप्पट होईल. तसेच, व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता कमी असेल.

वास्तुशास्त्रानुसार घरात कासव कसे ठेवावे?

1. पौर्णिमेला कासव घरी आणणे नेहमीच शुभ मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी कासव काही वेळ कच्च्या दुधात बुडवून ठेवा.

2. कासव दुधातून काढून पाण्याने चांगले स्वच्छ करावे. यानंतर एका भांड्यात थोडे पाणी घ्या आणि त्यात कासव ठेवा.

3. कासव हा जलचर प्राणी आहे, त्यामुळे हे पात्र पाण्याच्या दिशेने म्हणजेच ईशान्य दिशेला ठेवावे. त्यानंतर "ओम श्री कूर्माय नमः" मंत्राचा 11 वेळा जप करावा.

4. कासवाचे डोके नेहमी घराच्या प्रवेशद्वाराकडे असावे. ते कधीही बाहेर जाण्याच्या दिशेने ठेवू नका. घरात कासव ठेवण्यापूर्वी या सर्व गोष्टींची बारकाईने काळजी घ्या.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कासव ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि व्यक्तिच्या जीवनातील सर्व समस्या आपोआप समाप्त व्हायला लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चिमुरडीला कोणीतरी खेचत घेऊन चालला, तेव्हा आपलीच मंडळी त्याला हटकत नव्हती..! म्हापशातील दुर्घटनेने उघडे पाडले समाजाचे सुन्न वास्तव

गोव्यातही सरपंचांची थेट निवड व्हावी!

चिमुकलीवरील अत्याचारामुळे संतापाची लाट; टुगेदर फॉर म्हापसा संघटनेचे पालिकेला निवेदन, सुरक्षा उपायांच्या त्वरित अंमलबजावणी मागणी

Revolutionary Goans Party: 'आरजी' ये तेरा क्या हो गया?

VIDEO: 'मला विराट कोहलीसारखं खेळायचंय...' सेहवागच्या मुलाचे वक्तव्य चर्चेत; UAE विरुद्ध 160 धावांची खेळी करत दाखवला दम

SCROLL FOR NEXT