If mobile is constantly hanging, use these tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mobile सतत हँग होत असेल तर वापरा 'या' टीप्स

घरीच सोप्या टिप्स (Tips) वापरुन तुम्ही मोबाइल (Mobile) हॅंग होण्यापासून थांबवू शकता.

दैनिक गोमन्तक

आजच्या युगात सर्वांकडे स्मार्ट फोनस् (Smart Phones) आहेत. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वच स्मार्ट फोनस् (Smart Phones) वापरतात. यामुळे तुमचा मोबाइल (Mobile) जर सतत हॅंग होत असेल तर तुमची चिडचिड होणे साहजिकच आहे. आपण सतत मोबाईलचा वापर करत असतो. यामुळे त्याची काळजी (Care) घेणे देखील गरजेचे आहे. परंतु यावर उत्तम देखील आहे. ज्यामुळे तुमचं मोबाइल हॅंग( Hang) होणार नाही. तुमचे नेहमी केअर सेंटरमध्ये जाणे होणार बंद. त्यामुळेच घरीच सोप्या टिप्स (Tips) वापरुन तुम्ही मोबाइल हॅंग होण्यापासून थांबवू शकता.

* टिप्स

1) तुम्ही जर अँन्ड्रॉईड मोबाइल (Mobile) वापरत असाल तर नियमित अपडेट करत गरजेचे आहे. यामुळे तुमच्या मोबईलला चांगला स्पीड येतो.

2) जर तुमच्या मोबाइलमध्ये (Mobile) अनावश्यक अॅप असतील तर ते काढून टाकावे. मोबईलमधील नको असलेले मॅसेज काढून टाकावे.

3) तुमच्या मोबाइलचे (Mobile) स्टोरेज भरणार नाही याकडे लक्ष द्यावे. तसेच जर तुम्ही एकापेक्षा अधिक अॅप रनिंग करत असाल तर तुमच्या मोबाइलची गती कमी होऊ शकते.

4) तुम्ही जर मोबईलचा वॉलपेपर लाईव्ह ठेवत असला तर तुमच्या मोबईलची बॅटरी लवकर संपू शकते. यामुळे असे वॉलपेपर ठेवे टाळावे. तसेच एकदम तुमच्या मोबईलवर नोटिफिकेशन आल्यास मोबाइल हॅंग होऊ शकतो.

5) तुम्ही जर तुमच्या मोबईलवर अनेक बातम्या किंवा अनेक नोटिफिकेशन चालू ठेवत असला तर तुमचा मोबाइल हॅंग होऊ शकतो. यामुळे गरज असेल तेवढेच अॅप मोबाइलमध्ये ठेवावे. यामुळे मोबाइल हॅंग होणार नाही.

6) तुमच्या मोबाइलमध्ये मेमरी कार्ड नसेल तर पहिले टाका. यामुळे मोबाइलमधील जागा रिकामी होते. यामुळे मोबाइल हॅंग होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

* मोबाइलची बॅटरी जासत्ववेल चालण्यासाठी टिप्स

1) मोबाइलमध्ये गरज नसलेले अॅप डिलिट करावे.

2) मोबाइलची स्क्रीन टाइम आऊट तसेच स्क्रीन लॉक करण्याचा टाइम कमी ठेवावा. यामुळे मोबाइलची बॅटरी लवकर उतरणार नाही.

3) तसेच तुम्ही बॅटरी सेव्हरचा ऑप्शन वापरू शकता.

4) तुम्ही नोटिफिकेशन पर्याय तसेच इंटेरनेटचा उपयोग नसताना नेट बंद ठेवावावे. यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाइलची बॅटरी वाचवता येईल.

5) तुमच्या मोबईलमधील रनिंग अॅप्स बंद करावे. यामुळे सुद्धा खूप फायदा होतो. तसेच उपयोगात नसलेले अॅप्स देखील डिलिट करावे.

6) मोबाइलची स्क्रीनलाइट जास्तव ठेवू नये. तसेच ऑटो ब्राइटनेस मोड ठेवणे टाळावे. असे केल्याने तुमच्या मोबाइलची बॅटरी लवकर उतरणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

Sattari Scrapyards: भंगारअड्ड्यांवर पडला छापा, गोव्यात सापडला बांगलादेशी घुसखोर; सत्तरीतील बेकायदेशीर अड्डयांमुळे 3 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

Goa Spiritual Festival 2026: गोव्यात रंगणार 'स्पिरिच्युअल फेस्टिव्हल', लंडन येथे घोषणा; देवस्थानांची दर्शनयात्रा, तारखा जाणून घ्या..

Goa Beach: "भज मन राधे गोविंदा!" हरमल बीचवर चक्क विदेशी पर्यटकांनी गायले 'भजन'; गोव्याच्या किनाऱ्यावरील व्हिडिओ तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT